• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

फक्त 11000 हजारात घरी आणा टाटाची नवीकोरी इलेक्ट्रिक कार, वाचा कसं शक्य आहे?

June 4, 2026 by admin Leave a Comment


आजकाल इलेक्ट्रिक कारची खूपच चर्चा होत आहेत. इंधन बचत तसेच पैशांची बचत व्हावी यासाठी लोक ईलेक्ट्रिक कार खरेदी करण्यास पसंती देत आहेत. दरम्यान, आता टाटा कंपनीने दमदार अशा इलेक्ट्रिक कारची बुकिंग सुरू केली आहे.

टाटा कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक हॅचबॅक Tiago EV च्या फेसलिस्ट मॉडेलची बुकिंग सुरू केली आहे. आता टाटाने आपल्या या Tiago EV कारला आधुनिक स्वरुप दिले आहे. नवा लुक मॉडर्न फिचर्स आधुनिक तंत्रज्ञान वापरून ही कार तयार करण्यात आली आहे.

टाटा कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक हॅचबॅक Tiago EV च्या फेसलिस्ट मॉडेलची बुकिंग सुरू केली आहे. आता टाटाने आपल्या या Tiago EV कारला आधुनिक स्वरुप दिले आहे. नवा लुक, मॉडर्न फिचर्स, आधुनिक तंत्रज्ञान वापरून ही कार तयार करण्यात आली आहे.

Tiago ही कार भारतात अगोदरच लोकांना खूप आवडतो. किफायतशीर आणि परवडणार कार असल्याने लोक तिला खरेदी करतात. दरम्यान ही कार किती रुपयांत बुक करता येईल असे विचारले जात आहे.

Tiago ही कार भारतात अगोदरच लोकांना खूप आवडतो. किफायतशीर आणि परवडणार कार असल्याने लोक तिला खरेदी करतात. दरम्यान, ही कार किती रुपयांत बुक करता येईल, असे विचारले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तुम्ही फक्त अकरा हजार रुपये बुकिंग अमाऊंट देऊन ही इलेक्ट्रिक कार बुक करू शकता. फक्त अकरा हजार रुपये देऊन तुम्हाला नवीकोरी Tiago EV खरेदी करता येईल.

मिळालेल्या माहितीनुसार तुम्ही फक्त अकरा हजार रुपये बुकिंग अमाऊंट देऊन ही इलेक्ट्रिक कार बुक करू शकता. फक्त अकरा हजार रुपये देऊन तुम्हाला नवीकोरी Tiago EV खरेदी करता येईल.

बुकिंग अमाऊंट देऊन तुम्हाला बाकीच्या पैशांचे कारलोन करता येईल. ईएमआयच्या माध्यमातून तुम्ही ही कार घरी घेऊन जाऊ शकता. दरम्यान कार खरेदी करताना तुम्हाला किती ईएमआय असेल व्याज किती द्यावे लागेल याची खात्री करावी.

बुकिंग अमाऊंट देऊन तुम्हाला बाकीच्या पैशांचे कारलोन करता येईल. ईएमआयच्या माध्यमातून तुम्ही ही कार घरी घेऊन जाऊ शकता. दरम्यान, कार खरेदी करताना तुम्हाला किती ईएमआय असेल, व्याज किती द्यावे लागेल याची खात्री करावी.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘देऊळ बंद 2’, ‘तुंबाडची मंजुळा’ यांच्या शर्यतीत आता ‘घबाडकुंड’; अवघ्या 3 दिवसांत कमावले इतके कोटी
  • Vidhan Parishad | नेते काँग्रेसचे मात्र मतं गेली महायुतीला… बड्या नेत्याने अखरे सांगितलंच
  • 77 वर्षांपूर्वीचं गाणं, जे माईकपासून 25 फूट दूर उभे राहून लता मंगेशकर यांनी गायलेलं, आजही ऐकलं तरी..
  • कसली डेंजर निघाली ‘ती’; लग्नासाठी पॅलेस , खासगी विमानं बूक… बड्या बिझनेसमनच्या मुलाचा मृत्यू नव्हे तर हत्या, जवळच्या व्यक्तीनेच काढला काटा
  • ‘सनई चौघडे’मध्ये जय-शर्वरीच्या प्रेमकहाणीला सुरुवात; रोमँटिक केमिस्ट्रीने वेधलं लक्ष

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in