• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्राजक्ता माळीने मुंबईतील या प्रसिद्ध मंदिरात जाऊन केली नागदेवतेची पूजा, शेअर केले खास फोटो

August 17, 2026 by admin Leave a Comment


श्रावण महिना भगवान महादेवाला प्रिय आणि धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. यंदाच्या श्रावण महिन्याची सुरुवातच एका विशेष योगाने झाली आहे. नागपंचमी आणि श्रावणातील पहिला सोमवार एकाच दिवशी आल्याने भाविकांमध्ये या दिवसाबद्दल विशेष उत्साह पाहायला मिळत आहे.

17 ऑगस्ट 2026 रोजी नागपंचमीचा सण साजरा होत असून याच दिवशी श्रावणातील पहिला सोमवारही आला आहे. त्यामुळे शिवभक्तांसाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा ठरला आहे. नागपंचमीच्या निमित्ताने नागदेवतेची पूजा करण्यासोबतच भाविकांनी भगवान महादेवाचे दर्शन घेतले.

17 ऑगस्ट 2026 रोजी नागपंचमीचा सण साजरा होत असून, याच दिवशी श्रावणातील पहिला सोमवारही आला आहे. त्यामुळे शिवभक्तांसाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा ठरला आहे. नागपंचमीच्या निमित्ताने नागदेवतेची पूजा करण्यासोबतच भाविकांनी भगवान महादेवाचे दर्शन घेतले.

दरम्यान मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीनेही नागपंचमी आणि श्रावणी सोमवारनिमित्त पवईतील ‘नागदेवी श्री नागम्मा सुवर्ण मंदिरा’त जाऊन नागदेवतेचे दर्शन घेतले. यावेळी तिने मंदिरातील दर्शनाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

दरम्यान, मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीनेही नागपंचमी आणि श्रावणी सोमवारनिमित्त पवईतील ‘नागदेवी श्री नागम्मा सुवर्ण मंदिरा’त जाऊन नागदेवतेचे दर्शन घेतले. यावेळी तिने मंदिरातील दर्शनाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हे फोटो शेअर करताना प्राजक्ताने 'आज खूप वर्षांनी ‘नागपंचमी श्रावणातल्या सोमवारी’ आलीये. #महासंगम #योग असे कॅप्शन दिले आहे. तिच्या या पोस्टची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

हे फोटो शेअर करताना प्राजक्ताने, 'आज खूप वर्षांनी ‘नागपंचमी श्रावणातल्या सोमवारी’ आलीये. #महासंगम #योग” असे कॅप्शन दिले आहे. तिच्या या पोस्टची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

नागपंचमी आणि श्रावणी सोमवारचा एकत्रित योग असल्याने अनेक मंदिरांमध्येही भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

नागपंचमी आणि श्रावणी सोमवारचा एकत्रित योग असल्याने अनेक मंदिरांमध्येही भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in