• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्रत्येक हॉटेलमध्ये बेडसमोरच आरसा का लावतात? कारण ऐकून व्हाल थक्क

August 1, 2026 by admin Leave a Comment


आपण हॉटेलमध्ये मुक्कामासाठी गेल्यावर एक गोष्ट हमखास लक्षात येते, ती म्हणजे प्रत्येक हॉटेलच्या रुममधील बेडसमोर लावलेला मोठा आरसा. अनेकांना हा केवळ सजावटीचा भाग वाटत असला, तरी त्यामागे इंटिरिअर डिझाइनचे महत्त्वाचे कारण दडलेले असते.

हॉटेलमधील आरसा अशा ठिकाणी बसवला जातो जेणेकरून खिडकीतून येणारा नैसर्गिक प्रकाश संपूर्ण खोलीत परावर्तित होईल. त्यामुळे खोली अधिक उजळ प्रशस्त आणि आकर्षक दिसते. विशेषतः लहान खोल्यांना मोठेपणाची अनुभूती देण्यासाठी आरशांचा प्रभावी वापर केला जातो.

हॉटेलमधील आरसा अशा ठिकाणी बसवला जातो, जेणेकरून खिडकीतून येणारा नैसर्गिक प्रकाश संपूर्ण खोलीत परावर्तित होईल. त्यामुळे खोली अधिक उजळ, प्रशस्त आणि आकर्षक दिसते. विशेषतः लहान खोल्यांना मोठेपणाची अनुभूती देण्यासाठी आरशांचा प्रभावी वापर केला जातो.

याशिवाय प्रकाश आणि सजावटीचे प्रतिबिंब आरशात उमटल्यामुळे नागरिकांना खोली अधिक आलिशान आणि आरामदायी वाटते. त्यामुळे अतिरिक्त प्रकाशयोजनेची गरजही कमी भासते आणि खोलीचा एकूण अनुभव अधिक चांगला होतो.

याशिवाय, प्रकाश आणि सजावटीचे प्रतिबिंब आरशात उमटल्यामुळे नागरिकांना खोली अधिक आलिशान आणि आरामदायी वाटते. त्यामुळे अतिरिक्त प्रकाशयोजनेची गरजही कमी भासते आणि खोलीचा एकूण अनुभव अधिक चांगला होतो.

मात्र काही सांस्कृतिक आणि वास्तूविषयक समजुतीनुसार बेडसमोर आरसा असणे योग्य मानले जात नाही. काहींच्या मते यामुळे झोपेत अस्वस्थता निर्माण होऊ शकते. रात्री अचानक आरशात स्वतःचे प्रतिबिंब दिसल्याने क्षणभर गोंधळ किंवा भीतीही वाटू शकते.

मात्र, काही सांस्कृतिक आणि वास्तूविषयक समजुतीनुसार बेडसमोर आरसा असणे योग्य मानले जात नाही. काहींच्या मते, यामुळे झोपेत अस्वस्थता निर्माण होऊ शकते. रात्री अचानक आरशात स्वतःचे प्रतिबिंब दिसल्याने क्षणभर गोंधळ किंवा भीतीही वाटू शकते.

तथापि हॉटेल व्यवस्थापनाच्या दृष्टीने आरसा हा मुख्यतः प्रकाश वाढवणे जागा अधिक मोठी भासवणे आणि खोलीचे सौंदर्य खुलवणे या उद्देशाने लावला जातो. त्यामुळे बेडसमोर आरसा असणे ही अंधश्रद्धा किंवा योगायोग नसून एक विचारपूर्वक केलेली डिझाइनची निवड आहे.

तथापि, हॉटेल व्यवस्थापनाच्या दृष्टीने आरसा हा मुख्यतः प्रकाश वाढवणे, जागा अधिक मोठी भासवणे आणि खोलीचे सौंदर्य खुलवणे या उद्देशाने लावला जातो. त्यामुळे बेडसमोर आरसा असणे ही अंधश्रद्धा किंवा योगायोग नसून एक विचारपूर्वक केलेली डिझाइनची निवड आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज… प्रतिक्षा संपली… कर्जमाफीची तिसरी यादी कधी येणार? मोठी अपडेट समोर
  • CM Vijay : LPG सिलेंडरबाबत विजय यांचा सर्वात मोठा निर्णय; जे कुठल्या राज्याला जमलं नाही ते त्यांनी करुन दाखवलं
  • भावासमोर असे कपडे कोण घालतं…, कृती सेनॉनच्या रक्षाबंधच्या जाहिरातीवर गदारोळ, व्हिडीओ व्हायरल
  • Chanakya Niti : पाहुण्यांच्या घरी जात असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला
  • Gold Silver Rate: अरेरे सणासुदीला सोने-चांदी पुन्हा आलं रंगात, चार दिवसांत तब्बल 8,000 रुपयांनी भाववाढ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in