• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्रत्येक महिला या 4 गोष्टी कधीच नवऱ्याला सांगत नाही, आयुष्यभर ठेवते लपवून, 2 नंबरची तर खूप महत्वाची

August 18, 2026 by admin Leave a Comment


आचार्य चाणक्य यांचे विचार आणि नीती अनेकदा कठोर वाटते. मात्र, मानवी स्वभाव, नाती आणि व्यवहार याबाबत त्यांनी केलेले भाष्य आजही चर्चेत आहे. चाणक्यनीतीमध्ये वैवाहिक जीवन, कुटुंब आणि पती-पत्नीच्या नात्याबाबतही अनेक विचार मांडण्यात आले आहेत.

 त्यापैकीच काही विचारांनुसार पत्नीने आपल्या पतीसोबत काही वैयक्तिक गोष्टी शेअर करताना सावधगिरी बाळगावी असे सांगितले जाते. ज्यामध्ये प्रथम  पूर्वीच्या प्रेमसंबंधांबाबतची माहिती. भूतकाळातील नात्यांमुळे वैवाहिक जीवनात गैरसमज किंवा संशय निर्माण होऊ शकतो असे त्याचे मत आहे.

त्यापैकीच काही विचारांनुसार, पत्नीने आपल्या पतीसोबत काही वैयक्तिक गोष्टी शेअर करताना सावधगिरी बाळगावी असे सांगितले जाते. ज्यामध्ये प्रथम पूर्वीच्या प्रेमसंबंधांबाबतची माहिती. भूतकाळातील नात्यांमुळे वैवाहिक जीवनात गैरसमज किंवा संशय निर्माण होऊ शकतो असे त्याचे मत आहे.

चाणक्यनीतीमध्ये आर्थिक शिस्त आणि बचतीला विशेष महत्त्व दिले जाते. घरातील महिला कठीण काळासाठी काही रक्कम बाजूला ठेवतात अशी कल्पना या संदर्भात मांडली जाते. अचानक आर्थिक अडचण निर्माण झाल्यास ही बचत कुटुंबाच्या उपयोगी पडू शकते असे या विचारातून सूचित केले जाते.

चाणक्यनीतीमध्ये आर्थिक शिस्त आणि बचतीला विशेष महत्त्व दिले जाते. घरातील महिला कठीण काळासाठी काही रक्कम बाजूला ठेवतात अशी कल्पना या संदर्भात मांडली जाते. अचानक आर्थिक अडचण निर्माण झाल्यास ही बचत कुटुंबाच्या उपयोगी पडू शकते असे या विचारातून सूचित केले जाते.

पती-पत्नीच्या नात्यात प्रत्येक व्यक्तीच्या काही वैयक्तिक इच्छा आणि भावना असतात. चाणक्यनीतीच्या काही व्याख्यांनुसार पत्नी आपल्या सर्व इच्छा किंवा अपेक्षा उघडपणे व्यक्त करत नाही. मात्र आधुनिक वैवाहिक नात्यात मनातील गोष्टी योग्य पद्धतीने आणि परस्पर संमतीने बोलून घेणे हे नाते मजबूत करण्यासाठी अधिक महत्त्वाचे ठरते.

पती-पत्नीच्या नात्यात प्रत्येक व्यक्तीच्या काही वैयक्तिक इच्छा आणि भावना असतात. चाणक्यनीतीच्या काही व्याख्यांनुसार, पत्नी आपल्या सर्व इच्छा किंवा अपेक्षा उघडपणे व्यक्त करत नाही. मात्र, आधुनिक वैवाहिक नात्यात मनातील गोष्टी योग्य पद्धतीने आणि परस्पर संमतीने बोलून घेणे हे नाते मजबूत करण्यासाठी अधिक महत्त्वाचे ठरते.

काही वेळा महिला घरातील व्यक्तींना काळजी वाटू नये म्हणून आपल्या छोट्या-मोठ्या आरोग्याच्या तक्रारी दुर्लक्षित करतात असं त्यांनी सांगितलं आहे.  मात्र आजारपण लपवणे योग्य नाही. गंभीर किंवा सतत जाणवणारी समस्या असल्यास योग्य वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

काही वेळा महिला घरातील व्यक्तींना काळजी वाटू नये म्हणून आपल्या छोट्या-मोठ्या आरोग्याच्या तक्रारी दुर्लक्षित करतात असं त्यांनी सांगितलं आहे. मात्र, आजारपण लपवणे योग्य नाही. गंभीर किंवा सतत जाणवणारी समस्या असल्यास योग्य वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in