• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्रत्येक पार्टीची शान आहे हे गाणं, 33 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट, दिवसभर गुणगुणतात लोक

August 15, 2026 by admin Leave a Comment


जुन्या गाण्यांची खासियत म्हणजे ती ऐकण्यासाठी कोणत्याही खास प्रसंगाची गरज नसते. गाण्याची धून सुरू होताच वातावरणात उत्साह निर्माण होतो आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. 90च्या दशकातील अनेक गाणी आजही प्रेक्षकांच्या प्लेलिस्टमध्ये आवर्जून ऐकली जातात.

मस्ती मैत्री किंवा पार्टीचा मूड असो या गाण्यांची मजाच काही और असते. असंच एक गाणं म्हणजे 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तिरंगा’ चित्रपटातील ‘पी ले पी ले ओ मोरे राजा’. या गाण्याने त्या काळात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं आणि आजही त्याची लोकप्रियता कायम आहे.

मस्ती, मैत्री किंवा पार्टीचा मूड असो या गाण्यांची मजाच काही और असते. असंच एक गाणं म्हणजे 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तिरंगा’ चित्रपटातील ‘पी ले पी ले ओ मोरे राजा’. या गाण्याने त्या काळात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं आणि आजही त्याची लोकप्रियता कायम आहे.

‘तिरंगा’मध्ये राज कुमार आणि नाना पाटेकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. देशभक्ती अॅक्शन आणि ड्रामाने भरलेल्या या चित्रपटात ‘पी ले पी ले ओ मोरे राजा’ या गाण्याने वेगळाच मनोरंजनाचा रंग भरला.

‘तिरंगा’मध्ये राज कुमार आणि नाना पाटेकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. देशभक्ती, अॅक्शन आणि ड्रामाने भरलेल्या या चित्रपटात ‘पी ले पी ले ओ मोरे राजा’ या गाण्याने वेगळाच मनोरंजनाचा रंग भरला.

या गाण्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे 90च्या दशकातील मोकळा उत्साही आणि धमाल अंदाज. विशेष म्हणजे चित्रपटात गंभीर आणि दमदार भूमिका साकारणारे राज कुमार आणि नाना पाटेकर या गाण्यात एका वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळतात. त्यामुळे गाण्याची रंगत आणखी वाढली.

या गाण्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे 90च्या दशकातील मोकळा, उत्साही आणि धमाल अंदाज. विशेष म्हणजे चित्रपटात गंभीर आणि दमदार भूमिका साकारणारे राज कुमार आणि नाना पाटेकर या गाण्यात एका वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळतात. त्यामुळे गाण्याची रंगत आणखी वाढली.

आज तीन दशकांहून अधिक काळ उलटून गेला असला तरी या गाण्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. जुलै 2023 मध्ये यूट्यूबवर शेअर करण्यात आलेल्या गाण्याच्या व्हिडीओला आतापर्यंत 8.9 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

आज तीन दशकांहून अधिक काळ उलटून गेला असला तरी या गाण्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. जुलै 2023 मध्ये यूट्यूबवर शेअर करण्यात आलेल्या गाण्याच्या व्हिडीओला आतापर्यंत 8.9 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in