
सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांच्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण वंदे मातरम न म्हटल्यानं नवीन वाद होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडेसोबतच सामूहिक राष्ट्रगाण्याचा कार्यक्रम हा आयोजित करण्यात आलेला होता. मात्र या कार्यक्रमामध्ये संपूर्ण वंदे मातरम न म्हटल्यानं नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Leave a Reply