• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्रचंड वादग्रस्त गाणं, शब्द ऐकून हनी सिंग देखील संतापलेला, पण बिपाशाच्या डान्सने गाणं ठरलं सुपरहिट

August 25, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडच्या इतिहासात अनेक अजरामर गाणी देणारे ज्येष्ठ गीतकार गुलजार यांच्या लेखणीची जादू आजही कायम आहे. ‘तेरे बिना जिंदगी से’, ‘तुझसे नाराज नहीं जिंदगी’, ‘छैंया छैंया’ आणि ऑस्करविजेते ‘जय हो’ यांसारख्या गाण्यांनी त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.

मात्र सुमारे दोन दशकांपूर्वी त्यांच्या एका गाण्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या विशाल भारद्वाज यांच्या ‘ओमकारा’ चित्रपटातील ‘बिडी जलाईले जिगर से पिया’ हे गाणं त्यावेळी प्रचंड लोकप्रिय झाले.

मात्र, सुमारे दोन दशकांपूर्वी त्यांच्या एका गाण्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या विशाल भारद्वाज यांच्या ‘ओमकारा’ चित्रपटातील ‘बिडी जलाईले जिगर से पिया’ हे गाणं त्यावेळी प्रचंड लोकप्रिय झाले.

गुलजार यांनी लिहिलेल्या या गाण्याच्या काही बोल्ड शब्दांवरून समाजातील एका वर्गाने आक्षेप घेत अश्लीलतेचा आरोप केला होता. दुसरीकडे ग्रामीण बोलीभाषेचा प्रभावी वापर आणि रूपकात्मक शब्दरचनेसाठी सिनेसमीक्षकांनी या गाण्याचे कौतुक केले.

गुलजार यांनी लिहिलेल्या या गाण्याच्या काही बोल्ड शब्दांवरून समाजातील एका वर्गाने आक्षेप घेत अश्लीलतेचा आरोप केला होता. दुसरीकडे, ग्रामीण बोलीभाषेचा प्रभावी वापर आणि रूपकात्मक शब्दरचनेसाठी सिनेसमीक्षकांनी या गाण्याचे कौतुक केले.

हे गाणं बिपाशा बासूच्या जबरदस्त नृत्यामुळे  विशेष गाजले. सैफ अली खान आणि विवेक ओबेरॉय यांचीही या गाण्यातील उपस्थिती लक्षवेधी ठरली. विशेष म्हणजे आपल्या गाण्यांमधील बोल्ड शब्दांमुळे अनेकदा चर्चेत राहिलेल्या हनी सिंगनेही गुलजार यांच्या या गाण्याचा दाखला देत समाजाच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला होता.

हे गाणं बिपाशा बासूच्या जबरदस्त नृत्यामुळे विशेष गाजले. सैफ अली खान आणि विवेक ओबेरॉय यांचीही या गाण्यातील उपस्थिती लक्षवेधी ठरली. विशेष म्हणजे, आपल्या गाण्यांमधील बोल्ड शब्दांमुळे अनेकदा चर्चेत राहिलेल्या हनी सिंगनेही गुलजार यांच्या या गाण्याचा दाखला देत समाजाच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला होता.

‘द टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या जुन्या मुलाखतीत त्याने गुलजार यांच्या गाण्यातील काही बोल्ड शब्दांचा उल्लेख करताना म्हटले होते की दिग्गज गीतकार असे शब्द लिहितात तेव्हा त्यावर फारसा आक्षेप घेतला जात नाही; मात्र त्याच प्रकारची भाषा हनी सिंगच्या गाण्यांत आली की त्याला लक्ष्य केले जाते.

‘द टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या जुन्या मुलाखतीत त्याने गुलजार यांच्या गाण्यातील काही बोल्ड शब्दांचा उल्लेख करताना म्हटले होते की, दिग्गज गीतकार असे शब्द लिहितात तेव्हा त्यावर फारसा आक्षेप घेतला जात नाही; मात्र त्याच प्रकारची भाषा हनी सिंगच्या गाण्यांत आली की त्याला लक्ष्य केले जाते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • डोळ्यातून अश्रूच्या धारा, कोणी जोडले हात, कुणाचा संताप, आदिवासी विद्यार्थ्याची प्रकृती खालावली, सरकार हस्तक्षेप करणार?
  • CID बंद होण्यामागे अंतर्गत राजकारण? दयाचा धक्कादायक दावा; लता मंगेशकरांनी निर्मात्यांना घेतलं होतं फैलावर
  • Kangana Sharma : कास्टिंगच्या नावाखाली नको ती मागणी, अभिनेत्रीला आला हादरवणारा अनुभव
  • खूपच गोड दिसतेय.., पिवळ्या साडीमधील ही अप्सरा कोण? सौंदर्याने लावलं चाहत्यांना वेड
  • भारताने 500 धावांचा पल्ला कोणत्या संघाविरुद्ध सर्वाधिक वेळा गाठला आहे? जाणून घ्या एका क्लिकवर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in