• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पिसांमध्ये विष घेऊन फिरतो हा पक्षी, इतका खतरनाक की चोच लागली तरी होऊ शकतो माणसाचा मृत्यू, नाव ऐकून..

April 20, 2026 by admin Leave a Comment


जगात साप, विंचू, कोळी किंवा काही बेडकांसारखे विषारी प्राणी आहेत हे आपण नेहमी ऐकत आलो आहोत. मात्र, तुम्हाला माहिती आहे का की एक असा पक्षीही आहे, जो स्वतःच्या शरीरात घातक विष बाळगून उडतो?

हा पक्षी म्हणजे Hooded Pitohui जो जगातील सर्वात विषारी पक्षी म्हणून ओळखला जातो. हा पक्षी प्रामुख्याने New Guinea येथे आढळतो. दिसायला साधा असला तरी त्याच्या शरीरात अत्यंत धोकादायक विष असतं.

हा पक्षी म्हणजे Hooded Pitohui, जो जगातील सर्वात विषारी पक्षी म्हणून ओळखला जातो. हा पक्षी प्रामुख्याने New Guinea येथे आढळतो. दिसायला साधा असला तरी त्याच्या शरीरात अत्यंत धोकादायक विष असतं.

या पक्ष्याच्या त्वचेत पिसांमध्ये आणि शरीरामध्ये Batrachotoxin नावाचं घातक न्यूरोटॉक्सिन आढळतं. हे इतकं प्रभावी असतं की ते माणसाच्या मज्जासंस्थेवर थेट परिणाम करतं. यामुळे शरीर सुन्न होतं पॅरालिसिस किंवा अत्यंत गंभीर परिस्थितीत मृत्यूही होऊ शकतो.

या पक्ष्याच्या त्वचेत, पिसांमध्ये आणि शरीरामध्ये Batrachotoxin नावाचं घातक न्यूरोटॉक्सिन आढळतं. हे इतकं प्रभावी असतं की, ते माणसाच्या मज्जासंस्थेवर थेट परिणाम करतं. यामुळे शरीर सुन्न होतं, पॅरालिसिस किंवा अत्यंत गंभीर परिस्थितीत मृत्यूही होऊ शकतो.

विशेष म्हणजे या पक्ष्याच्या त्वचा आणि पिसांमध्ये हे विष सर्वाधिक प्रमाणात आढळतं. हूडेड पिटोहुई स्वतः हे विष तयार करत नाही. तो आपल्या आहारातून हे विष जमा करतो. विशेषतः काही विषारी कीटक खाल्ल्यामुळे त्याच्या शरीरात हे घातक द्रव्य साठतं. त्यामुळे हा पक्षी इतर प्राण्यांसाठी धोकादायक ठरतो.

विशेष म्हणजे, या पक्ष्याच्या त्वचा आणि पिसांमध्ये हे विष सर्वाधिक प्रमाणात आढळतं. हूडेड पिटोहुई स्वतः हे विष तयार करत नाही. तो आपल्या आहारातून हे विष जमा करतो. विशेषतः काही विषारी कीटक खाल्ल्यामुळे त्याच्या शरीरात हे घातक द्रव्य साठतं. त्यामुळे हा पक्षी इतर प्राण्यांसाठी धोकादायक ठरतो.

या पक्ष्याच्या चोचीचा अगदी छोटासा भागही माणसाला लागला की तो माणसाला सुन्न करू शकतो. त्यामुळेच हा पक्षी नैसर्गिकरित्या आपल्या शत्रूं पासून सुरक्षित राहतो. त्याच्या शरीरातील विषामुळे इतर प्राणी त्याच्यावर हल्ला करण्याचं टाळतात.

या पक्ष्याच्या चोचीचा अगदी छोटासा भागही माणसाला लागला की तो माणसाला सुन्न करू शकतो. त्यामुळेच हा पक्षी नैसर्गिकरित्या आपल्या शत्रूं पासून सुरक्षित राहतो. त्याच्या शरीरातील विषामुळे इतर प्राणी त्याच्यावर हल्ला करण्याचं टाळतात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • राज कपूर यांच्यामुळे या अभिनेत्रीचे संपले करिअर, दिलेत अनेक सुपरहिट चित्रपट, आज तिच्या दोन्ही मुली आहेत सुपरस्टार
  • Manushi Chhilar : निळाशार सागर, बिकिनीमध्ये मादक अदा, मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरच्या मालदीवमधल्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ
  • Amravati | अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, पीडित अल्पवयीन मुलीने पोलिसांना दिली संवेदनशील माहिती
  • IPL 2026 : नाव मोठं पण लक्षण…या बाबतीतही मुंबई इंडियन्स 10 टीम्समध्ये सर्वात फुस्स..
  • ‘बाई तुझा आशीर्वाद’ मालिकेतील अवनीचा खास तुलाविधी सोहळा; सुनेच्या वजनाइतके आंबे अर्पण

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in