• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पावसात काळ्या रंगाच्या टॉपमध्ये मराठी अभिनेत्रीचा हॉट लूक, फोटोंनी वेधलं लक्ष

August 23, 2026 by admin Leave a Comment

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत आपल्या अभिनयासोबतच तिच्या ग्लॅमरस आणि स्टायलिश अंदाजासाठीही ओळखली जाते. सोशल मीडियावर सक्रिय असलेली पूजा नेहमीच तिचे खास फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

सध्या तिचे पावसाचा आनंद घेतानाचे काही फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. पूजाने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही खास पावसाळी फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती पावसाच्या सरींमध्ये मनसोक्त भिजताना आणि निसर्गाचा आनंद घेताना दिसत आहे.

पावसाळ्यातील आल्हाददायक वातावरणाचा अनुभव घेताना तिचा बिनधास्त अंदाज चाहत्यांना विशेष भावला आहे. या फोटोशूटसाठी पूजाने काळ्या रंगाचा स्लीव्हलेस टॉप आणि प्रिंटेड बॉटम असा कूल आणि स्टायलिश लूक केला आहे.

पावसाळ्यातील आल्हाददायक वातावरणाचा अनुभव घेताना तिचा बिनधास्त अंदाज चाहत्यांना विशेष भावला आहे. या फोटोशूटसाठी पूजाने काळ्या रंगाचा स्लीव्हलेस टॉप आणि प्रिंटेड बॉटम असा कूल आणि स्टायलिश लूक केला आहे.

हातात कॉफीचा मग घेऊन डोळे मिटून पावसाचा आनंद घेतानाचा तिचा फोटो विशेष लक्ष वेधून घेत आहे. तिच्या या साध्या पण आकर्षक अंदाजाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

हातात कॉफीचा मग घेऊन डोळे मिटून पावसाचा आनंद घेतानाचा तिचा फोटो विशेष लक्ष वेधून घेत आहे. तिच्या या साध्या पण आकर्षक अंदाजाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

पूजाने या फोटोंसोबत ‘Mandatory favourite season post’ अशी मजेशीर आणि खास कॅप्शन दिले आहे. तिच्या या पावसाळी फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला असून अनेकांनी तिच्या नैसर्गिक सौंदर्याचे आणि कूल लूकचे कौतुक केले आहे.

पूजाने या फोटोंसोबत ‘Mandatory favourite season post’ अशी मजेशीर आणि खास कॅप्शन दिले आहे. तिच्या या पावसाळी फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला असून, अनेकांनी तिच्या नैसर्गिक सौंदर्याचे आणि कूल लूकचे कौतुक केले आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in