• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नो..यार, केस का कट केलेस, प्राजक्ता माळीच्या नवीन लुकवर चाहत्यांची प्रचंड नाराजी

August 22, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री प्राजक्ता माळी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत 28 व्या मजल्यावर घर घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर तिच्या नव्या घराची आणि त्याच्या कोट्यवधी रुपयांच्या किमतीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती.

अशातच आता पुन्हा एकदा प्राजक्ता माळी चर्चेत आली आहे मात्र यावेळी कारण आहे तिचा हटके आणि नवा लूक. प्राजक्ताने नुकताच तिच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली असून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याचे तिने सोशल मीडियावरून सांगितले आहे.

अशातच आता पुन्हा एकदा प्राजक्ता माळी चर्चेत आली आहे, मात्र यावेळी कारण आहे तिचा हटके आणि नवा लूक. प्राजक्ताने नुकताच तिच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली असून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याचे तिने सोशल मीडियावरून सांगितले आहे.

विशेष म्हणजे या सिनेमासाठी तिने चक्क आपले केस कापले आहेत. त्यामुळे तिच्या नव्या हेअरकटची सध्या चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर करत आपल्या आगामी चित्रपटाची माहिती दिली.

या पोस्टमध्ये तिने शूटिंग सुरू झाल्याचे सांगितले असून हे फोटो शुक्रवारचे असल्याचेही नमूद केले आहे. प्राजक्ताच्या या आगामी चित्रपटाचे नाव 'DINKS – Double Income No Kids' असे आहे. या चित्रपटाची निर्मिती नितीन वैद्य प्रोडक्शन करत आहे.

आपल्या वयोगटातील लोकांना या चित्रपटाची कथा सहजपणे रिलेट होईल असे प्राजक्ताने सांगितले आहे. या प्रोजेक्टबद्दल भावना व्यक्त करताना प्राजक्ताने लिहिले की आपल्या वयोगटातील लोकांना सहजपणे जोडून घेणाऱ्या या चित्रपटाचे शूटिंग ती करत आहे.

आपल्या वयोगटातील लोकांना या चित्रपटाची कथा सहजपणे रिलेट होईल असे प्राजक्ताने सांगितले आहे. या प्रोजेक्टबद्दल भावना व्यक्त करताना प्राजक्ताने लिहिले की, आपल्या वयोगटातील लोकांना सहजपणे जोडून घेणाऱ्या या चित्रपटाचे शूटिंग ती करत आहे.

 या चित्रपटाचा अनुभव भावनिकदृष्ट्या खूप आव्हानात्मक असून त्याने मन अक्षरशः थकून जात असल्याचेही तिने म्हटले आहे.

या चित्रपटाचा अनुभव भावनिकदृष्ट्या खूप आव्हानात्मक असून त्याने मन अक्षरशः थकून जात असल्याचेही तिने म्हटले आहे.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in