• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ना डीप किस, ना बाइट, इंडस्ट्रीमधील किसिंग सीनचे धक्कादायक नियम समोर, बोल्ड अभिनेत्रीने उघड केली पडद्यामागची गोष्ट

April 25, 2026 by admin Leave a Comment


बोल्ड वेब शोज आणि मालिकांमधून ओळख मिळवलेली अभिनेत्री नेहल वडोलिया सध्या नव्या भूमिकेत दिसत आहे. तिने आता ‘इंटीमेसी कॉर्डिनेटर’ म्हणून काम सुरू केले असून या कामाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी तिने नुकत्याच एका मुलाखतीत उघड केल्या आहेत.

नेहलच्या मते इंटीमेट सीनचे शूटिंग हे फक्त दिग्दर्शकाच्या सूचनांवर अवलंबून नसते. अनेकदा दिग्दर्शकांनाही असे सीन प्रभावीपणे कसे साकारायचे हे पूर्णपणे समजत नाही. अशा वेळी इंटीमेसी कॉर्डिनेटरची भूमिका महत्त्वाची ठरते. ते सीनची संपूर्ण रूपरेषा तयार करून कलाकारांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करतात. ज्यामुळे सीन अधिक वास्तवदर्शी वाटतो.

नेहलच्या मते, इंटीमेट सीनचे शूटिंग हे फक्त दिग्दर्शकाच्या सूचनांवर अवलंबून नसते. अनेकदा दिग्दर्शकांनाही असे सीन प्रभावीपणे कसे साकारायचे हे पूर्णपणे समजत नाही. अशा वेळी इंटीमेसी कॉर्डिनेटरची भूमिका महत्त्वाची ठरते. ते सीनची संपूर्ण रूपरेषा तयार करून कलाकारांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करतात. ज्यामुळे सीन अधिक वास्तवदर्शी वाटतो.

ती सांगते की कलाकारांना अनेकदा दिग्दर्शकांसोबत अशा विषयांवर मोकळेपणाने बोलणे अवघड जाते. कोणते कपडे घालायचे किती एक्सपोजर ठेवायचा सीनमध्ये नेमकी मर्यादा काय असावी अशा अनेक गोष्टी इंटीमेसी कॉर्डिनेटर स्पष्ट करतात. विशेषत महिला कलाकारांना त्यांच्याशी संवाद साधताना अधिक सहज वाटते.

ती सांगते की, कलाकारांना अनेकदा दिग्दर्शकांसोबत अशा विषयांवर मोकळेपणाने बोलणे अवघड जाते. कोणते कपडे घालायचे, किती एक्सपोजर ठेवायचा, सीनमध्ये नेमकी मर्यादा काय असावी अशा अनेक गोष्टी इंटीमेसी कॉर्डिनेटर स्पष्ट करतात. विशेषत महिला कलाकारांना त्यांच्याशी संवाद साधताना अधिक सहज वाटते.

नेहलने सांगितले की दिग्दर्शक आधी इंटिमेट सीनची स्क्रिप्ट त्यांना पाठवतात. त्यानंतर तो सीन कसा साकारायचा याबाबत चर्चा होते. इंटीमेसी कॉर्डिनेटर दिग्दर्शकाला खात्री देतात की कलाकारांकडून सीन योग्य पद्धतीने करून घेतला जाईल.

नेहलने सांगितले की, दिग्दर्शक आधी इंटिमेट सीनची स्क्रिप्ट त्यांना पाठवतात. त्यानंतर तो सीन कसा साकारायचा याबाबत चर्चा होते. इंटीमेसी कॉर्डिनेटर दिग्दर्शकाला खात्री देतात की कलाकारांकडून सीन योग्य पद्धतीने करून घेतला जाईल.

प्रत्येक चॅनल किंवा प्रॉडक्शन हाऊसचे इंटिमसीबाबत वेगवेगळे नियम असतात. किती प्रमाणात इंटिमसी दाखवायची कोणत्या मर्यादेत सीन शूट करायचा हे सर्व आधीच ठरलेले असते. कलाकारांना त्या नियमांचे पालन करणे आवश्यक असते.

प्रत्येक चॅनल किंवा प्रॉडक्शन हाऊसचे इंटिमसीबाबत वेगवेगळे नियम असतात. किती प्रमाणात इंटिमसी दाखवायची, कोणत्या मर्यादेत सीन शूट करायचा हे सर्व आधीच ठरलेले असते. कलाकारांना त्या नियमांचे पालन करणे आवश्यक असते.

इंटीमेट सीनच्या आधी इंटीमेसी कॉर्डिनेटर कलाकारांना प्रत्यक्ष सीन करून दाखवतात आणि त्यांना मानसिकदृष्ट्या तयार करतात. शूटिंगदरम्यान कलाकारांचा कंफर्ट झोन कायम राहील याची ते काळजी घेतात. या कामासाठी साधारण 4 तासांचा वेळ लागतो आणि यासाठी 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत मानधन मिळू शकते.

इंटीमेट सीनच्या आधी इंटीमेसी कॉर्डिनेटर कलाकारांना प्रत्यक्ष सीन करून दाखवतात आणि त्यांना मानसिकदृष्ट्या तयार करतात. शूटिंगदरम्यान कलाकारांचा कंफर्ट झोन कायम राहील याची ते काळजी घेतात. या कामासाठी साधारण 4 तासांचा वेळ लागतो आणि यासाठी 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत मानधन मिळू शकते.

मात्र या क्षेत्रात काम करताना काही नकारात्मक अनुभवही तिला आले. तिने सांगितले की काही दिग्दर्शकांनी त्यांच्या भूमिकेचा गैरसमज करून वैयक्तिक पातळीवर अयोग्य मागण्या केल्या. एका प्रकरणात तिने संबंधित प्रॉडक्शन कंपनीकडे तक्रारही केली. इंटिमेट सीन शूट करण्यापूर्वी कलाकारांची लेखी आणि व्हिडिओ स्वरूपात संमती घेतली जाते. शूट झाल्यानंतर हे सीन सहसा काढले जात नाहीत जोपर्यंत मोठ्या कलाकारांकडून विशेष विनंती येत नाही.

मात्र, या क्षेत्रात काम करताना काही नकारात्मक अनुभवही तिला आले. तिने सांगितले की, काही दिग्दर्शकांनी त्यांच्या भूमिकेचा गैरसमज करून वैयक्तिक पातळीवर अयोग्य मागण्या केल्या. एका प्रकरणात तिने संबंधित प्रॉडक्शन कंपनीकडे तक्रारही केली. इंटिमेट सीन शूट करण्यापूर्वी कलाकारांची लेखी आणि व्हिडिओ स्वरूपात संमती घेतली जाते. शूट झाल्यानंतर हे सीन सहसा काढले जात नाहीत, जोपर्यंत मोठ्या कलाकारांकडून विशेष विनंती येत नाही.

शूटपूर्वी काही नियम पाळावे लागतात जसे की स्वच्छता राखणे परफ्यूम वापरणे माउथ फ्रेशनर घेणे इत्यादी. किसिंग सीनसाठीही काही ठराविक नियम असतात. उदाहरणार्थ सीन करताना प्रत्यक्षात खोल किसिंग होत नाही; कॅमेरा अँगलच्या मदतीने तो सीन दाखवला जातो.

शूटपूर्वी काही नियम पाळावे लागतात, जसे की स्वच्छता राखणे, परफ्यूम वापरणे, माउथ फ्रेशनर घेणे इत्यादी. किसिंग सीनसाठीही काही ठराविक नियम असतात. उदाहरणार्थ, सीन करताना प्रत्यक्षात खोल किसिंग होत नाही; कॅमेरा अँगलच्या मदतीने तो सीन दाखवला जातो.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मारुति सुझुकीचा ‘मिशन 2030’ प्लॅन तयार, स्वस्त SUV सह लाँच करणार 5 जबरदस्त कार
  • केएल राहुलचं दीडशतक, 150 धावा करणारा पहिला भारतीय, अभिषेक शर्माचा रेकॉर्ड ब्रेक
  • ‘भारताकडे फक्त राष्ट्र म्हणून नव्हे तर संस्कृती म्हणून पहा’, IIT 2026 ग्लोबल कॉन्फरन्समध्ये सदगुरूंचे विधान
  • जगातले असे काही देश जेथे केवळ 4 दिवस लोक करतात काम, इतर दिवस काय करतात ?
  • केएल राहुलने पंजाब किंग्सविरुद्ध ठोकलं झंझावाती शतक, 100 धावा करताच नोंदवले इतके सारे विक्रम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in