
संजय राऊत नाशिकच्या ट्राफिकमध्ये अडकले. रस्त्यांची पाहणी करताना नाशिकच्या मखमलाबाद रोड परिसरात राऊत ट्राफिकमध्ये अडकलेले आहेत. संजय रावतांकडून नाशिक मधल्या खड्ड्यांची पाहणी करण्यात आली. रस्त्यांवर पडलेले खड्डे त्याची पाहणी करत असताना ते जेव्हा या रस्त्यांवरूनच पुढे जात होते त्यावेळेला ते ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत.
Leave a Reply