• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नवरा GFसोबत हॉटेलमध्ये, थेट बायकोच पोहोचली, नको त्या अवस्थेत पाहिलं अन्… रस्त्यावर सर्वजण पाहातच राहिले

June 2, 2026 by admin Leave a Comment


आपण अनेकदा बायको आणि नवऱ्यामध्ये होणाऱ्या भांडणाच्या घटना ऐकल्या आहेत. पण सध्या एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एक विवाहित तरुण गर्लफ्रेंडला घेऊन हॉटेलवर गेला होता. हॉटेलच्या खोलीत असताना तरुणाची बायकोच तेथे पोहोचली. त्यानंतर बायकोने जे काही केले ते पाहून रस्त्यावर गर्दी जमली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप कोणत्याही बाजूने कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

नेमकं काय घडलं?

एका हॉटेलमध्ये सुरू झालेल्या वादाचे रूपांतर थोड्याच वेळात रस्त्यावरील गोंधळात झाले. एक विवाहित तरुण, त्याची पत्नी आणि प्रेयसी यांच्यात झालेल्या या वादामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या बघ्यांची मोठी गर्दी जमली. हॉटेलमधून बाहेर पडून रस्त्यावर आलेली ही शाब्दिक चकमक हाणामारीत बदलली आणि कोणीतरी याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर टाकला. आता हाच व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. हे संपूर्ण प्रकरण आग्रा येथील ताजगंज परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे.

हॉटेलमध्ये समोरासमोर येताच बिघडू लागले वातावरण

मिळालेल्या माहितीनुसार, ताजगंज परिसरात टीडीआय (TDI) मॉलच्या मागे असलेल्या एका हॉटेलमध्ये एक विवाहित तरुण आपल्या प्रेयसीसोबत पोहोचला होता. असे सांगितले जात आहे की, तरुणाच्या पत्नीला याची कशीतरी कुणकुण लागली आणि तीही थेट त्या हॉटेलमध्ये पोहोचली. तिथे पोहोचल्यावर तिने आपल्या पतीला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडले आणि त्यानंतर तिथले वातावरण अचानक बदलले.

सुरुवातीला तिने पतीला जाब विचारला आणि त्यानंतर दोन्ही महिलांमध्ये मोठ्या आवाजात बाचाबाची सुरू झाली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीची काही मिनिटे हे प्रकरण केवळ शाब्दिक वादापुरते मर्यादित होते, परंतु हळूहळू तणाव वाढत गेला. हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या लोकांना नेमके काय प्रकरण आहे हे समजू लागले आणि कोणत्याही क्षणी मोठा वाद निर्माण होऊ शकतो याची कल्पना त्यांना आली होती.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज… प्रतिक्षा संपली… कर्जमाफीची तिसरी यादी कधी येणार? मोठी अपडेट समोर
  • CM Vijay : LPG सिलेंडरबाबत विजय यांचा सर्वात मोठा निर्णय; जे कुठल्या राज्याला जमलं नाही ते त्यांनी करुन दाखवलं
  • भावासमोर असे कपडे कोण घालतं…, कृती सेनॉनच्या रक्षाबंधच्या जाहिरातीवर गदारोळ, व्हिडीओ व्हायरल
  • Chanakya Niti : पाहुण्यांच्या घरी जात असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला
  • Gold Silver Rate: अरेरे सणासुदीला सोने-चांदी पुन्हा आलं रंगात, चार दिवसांत तब्बल 8,000 रुपयांनी भाववाढ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in