• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह

August 18, 2026 by admin Leave a Comment


बस मालेगावकडे जात असताना रस्त्यातच बंद पडली आणि त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.  समध्ये रात्र काढावी लागेल असं उत्तर मिळाल्यानं प्रवाशांमध्ये संताप पाहायला मिळाला. महिला, जेष्ठ नागरिक आणि लहान मुलं बसमध्येच अडकून आहेत. वरिष्ठ अधिकारी फोन उचलत नसल्याचा प्रवाशांचा आरोप आहे. रात्रीच्या वेळी बस अर्ध्या रस्त्यात अडकून पडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचंही वातावरण आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे एसटी महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in