
उपमुख्यमंत्री, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांची पत्नी यांच्या सह १४ जणांवर पुण्यातील एका कंत्रारटादाराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पुणे येथील बांधकाम ठेकेदार खलील शेख यांनी आत्महत्या करण्याच्या आधी एक व्हिडीओ व्हायरल करीत अनेकांवर आरोप केले आहेत. खलील शेख यांच्या कुटुंबियांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर आरोप केले आहेत. रवींद्र धंगेकर म्हणतात की आम्ही या प्रकल्पातून बाहेर पडलो. पण एक वर्षे काम बंद झाले. वडिलांवर कोणामुळे कर्ज झाले. वडीलांनी आम्हाला यांनी नोटीशी धाडू असे म्हटले होते. मात्र, त्यांनी आत्महत्या केल्याचे पीडीत खलील शेख यांच्या मुलाने म्हटले आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply