• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दादा कोंडके यांच्या डबल मिनिंग विनोदावर अशोक सराफ स्पष्टच बोलले, ‘असे विनोद लोकांना आवडतात, पण फार काळ…’

August 21, 2026 by admin Leave a Comment


मराठी सिनेविश्वातील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना नागपूर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी दादा कोंडके यांचे सिनेमे आणि त्यांच्या डबल मिनिंग कॉमेडीबद्दल मोठं वक्तव्य केलं.

अशोक सराफ दादा कोंडके यांच्या डबल मिनिंग विनोदांवर मत व्यक्त केलं आहे. अशोक सराफ म्हणाले 'मी त्यांच्यासोबत 3 सिनेमांमध्ये काम केलं. तिन्ही सिनेमे सिल्वर गोल्डन ज्युबिली आहेत. त्यानंतर ते डबल मिनिंगकडे वळले. त्यानंतर मी त्यांच्याकडे नव्हतोच...'

अशोक सराफ, दादा कोंडके यांच्या डबल मिनिंग विनोदांवर मत व्यक्त केलं आहे. अशोक सराफ म्हणाले, 'मी त्यांच्यासोबत 3 सिनेमांमध्ये काम केलं. तिन्ही सिनेमे सिल्वर, गोल्डन ज्युबिली आहेत. त्यानंतर ते डबल मिनिंगकडे वळले. त्यानंतर मी त्यांच्याकडे नव्हतोच…'

 डबल मिनिंग कॉमेडीबद्दल अशोक सराफ म्हणाले 'तो देखील एक प्रकारचा विनोद आहे लोकांना आवडू शकतो त्यावर लोकं हसू शकतात. पण तो जास्त काळ टिकत नाही. प्युअर  विनोद राहतो. पण त्यांनी विनोद केले आणि सगळे सिनेमे यशस्वी करुन दाखवले. त्यामुळे त्यांना मानलं पाहिजे.'

डबल मिनिंग कॉमेडीबद्दल अशोक सराफ म्हणाले, 'तो देखील एक प्रकारचा विनोद आहे, लोकांना आवडू शकतो, त्यावर लोकं हसू शकतात. पण तो जास्त काळ टिकत नाही. प्युअर विनोद राहतो. पण त्यांनी विनोद केले आणि सगळे सिनेमे यशस्वी करुन दाखवले. त्यामुळे त्यांना मानलं पाहिजे.'

पुढे अशोक सराफ म्हणाले 'या जगात सक्सेसारखी दुसरी कोणतीच गोष्ट नाही. मग तुम्ही काहीही तर तुमच्याकडे सक्सेस असेल तर तुमचं सगळं काही झाकलं जातं..' असं देखील अशोक सराफ म्हणाले.

पुढे अशोक सराफ म्हणाले, 'या जगात सक्सेसारखी दुसरी कोणतीच गोष्ट नाही. मग तुम्ही काहीही तर, तुमच्याकडे सक्सेस असेल तर, तुमचं सगळं काही झाकलं जातं..', असं देखील अशोक सराफ म्हणाले.

अशोक सराफ आणि दादा कोंजके यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर 'पांडू हवालदार' 'तुमचं आमचं जमलं' आणि 'रामराम गंगाराम' या तीन सिनेमांमध्ये दोघे एकत्र दिसले. प्रेक्षकांनी दोघांच्या जोडीला डोक्यावर देखील घेतलं. आजही त्यांचे  सिनेमे तितक्याच आवडीने पाहिले जातात. तर चाहते आजही अशोक सराफ यांच्या आगामी सिनेमांच्या प्रतिक्षेत असतात.

अशोक सराफ आणि दादा कोंजके यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, 'पांडू हवालदार', 'तुमचं आमचं जमलं' आणि 'रामराम गंगाराम', या तीन सिनेमांमध्ये दोघे एकत्र दिसले. प्रेक्षकांनी दोघांच्या जोडीला डोक्यावर देखील घेतलं. आजही त्यांचे सिनेमे तितक्याच आवडीने पाहिले जातात. तर चाहते आजही अशोक सराफ यांच्या आगामी सिनेमांच्या प्रतिक्षेत असतात.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in