• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘तारक मेहता’ फेम अभिनेत्रीचा विना मेकअप लूक पाहून सर्वच थक्क, कोण आहे ही अभिनेत्री?

August 17, 2026 by admin Leave a Comment


‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या लोकप्रिय मालिकेत ‘सोनू’ची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री निधी भानुशाली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

नुकतेच पापाराझींनी निधीला स्पॉट केले. यावेळी ती पांढऱ्या रंगाच्या सूटमध्ये दिसली. त्यावर तिने गुलाबी रंगाचा लहरिया दुपट्टा घेतला होता. पांढऱ्या स्लिपर्स मोकळे केस आणि नोजरिंग असा तिचा साधा लूक होता.

नुकतेच पापाराझींनी निधीला स्पॉट केले. यावेळी ती पांढऱ्या रंगाच्या सूटमध्ये दिसली. त्यावर तिने गुलाबी रंगाचा लहरिया दुपट्टा घेतला होता. पांढऱ्या स्लिपर्स, मोकळे केस आणि नोजरिंग असा तिचा साधा लूक होता.

विशेष म्हणजे निधीने कोणताही मेकअप केला नव्हता. पापाराझींना तिने हसत ‘हॅलो’ही केले. निधी भानुशालीने ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये सोनू भिडेची भूमिका साकारली होती.

विशेष म्हणजे निधीने कोणताही मेकअप केला नव्हता. पापाराझींना तिने हसत ‘हॅलो’ही केले. निधी भानुशालीने ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये सोनू भिडेची भूमिका साकारली होती.

तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली. मात्र काही काळानंतर तिने मालिकेला निरोप दिला आणि अभिनयाच्या झगमगत्या दुनियेपासून काहीशी दूर राहिली.

तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली. मात्र काही काळानंतर तिने मालिकेला निरोप दिला आणि अभिनयाच्या झगमगत्या दुनियेपासून काहीशी दूर राहिली.

सोशल मीडियावर मात्र ती सक्रिय असून तिला प्रवासाची विशेष आवड आहे. तिचे ट्रॅव्हल फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात. 2024 मध्ये ती ‘सिस्टरहुड’ या शोमध्येही झळकली होती.

सोशल मीडियावर मात्र ती सक्रिय असून, तिला प्रवासाची विशेष आवड आहे. तिचे ट्रॅव्हल फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात. 2024 मध्ये ती ‘सिस्टरहुड’ या शोमध्येही झळकली होती.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in