• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘तारक मेहता..’च्या सेटवर ढसाढसा रडला ‘गोली’; 16 वर्षांनंतर सोडली मालिका

July 6, 2026 by admin Leave a Comment


2024 मध्ये कुश शाहने 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय घेणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं. मालिका सोडल्यानंतरही अनेकदा सेटची खूप आठवण यायची असं कुशने एका मुलाखतीत सांगितलं.

2024 मध्ये कुश शाहने 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय घेणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं. मालिका सोडल्यानंतरही अनेकदा सेटची खूप आठवण यायची, असं कुशने एका मुलाखतीत सांगितलं.

मालिका सोडल्यानंतर मला सेटची खूप आठवण यायची कारण माझ्यासाठी ते घरच होतं. मालिका सोडण्याचा निर्णय घेणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. पण मी 27 वर्षांचा झालो होतो. आता काहीतरी वेगळं करायची इच्छा होती अशा शब्दांत कुश व्यक्त झाला.

मालिका सोडल्यानंतर मला सेटची खूप आठवण यायची, कारण माझ्यासाठी ते घरच होतं. मालिका सोडण्याचा निर्णय घेणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. पण मी 27 वर्षांचा झालो होतो. आता काहीतरी वेगळं करायची इच्छा होती”, अशा शब्दांत कुश व्यक्त झाला.

'तारक मेहता..' या शोविषयी तो पुढे म्हणाला मला असं वाटतं की ही मालिका अनेक वर्षांपर्यंत चालू राहील. कारण प्रेक्षक त्यावर प्रेम करणं बंद करणार नाहीत. मी त्या मालिकेवर आणि त्यातील लोकांवर खूप प्रेम करतो. मला त्या माहौलची खूप सवय झाली होती.

'तारक मेहता..' या शोविषयी तो पुढे म्हणाला, “मला असं वाटतं की ही मालिका अनेक वर्षांपर्यंत चालू राहील. कारण प्रेक्षक त्यावर प्रेम करणं बंद करणार नाहीत. मी त्या मालिकेवर आणि त्यातील लोकांवर खूप प्रेम करतो. मला त्या माहौलची खूप सवय झाली होती.”

आम्ही कोविड महामारीदरम्यानही शूटिंग केलं होतं. तेव्हा आम्ही शूटिंगसाठी दमणला गेलो होतो. मी पाचवीत असल्यापासून त्या मालिकेत काम करत होतो. सोळा वर्षाचा काळ काही कमी नाही. तिथून मला खूप काही शिकायला मिळालं. त्यामुळे अचानक जेव्हा तुम्ही मालिका सोडता तेव्हा त्याची कमतरता तुम्हाला जाणवू लागते असं तो पुढे म्हणाला.

आम्ही कोविड महामारीदरम्यानही शूटिंग केलं होतं. तेव्हा आम्ही शूटिंगसाठी दमणला गेलो होतो. मी पाचवीत असल्यापासून त्या मालिकेत काम करत होतो. सोळा वर्षाचा काळ काही कमी नाही. तिथून मला खूप काही शिकायला मिळालं. त्यामुळे अचानक जेव्हा तुम्ही मालिका सोडता, तेव्हा त्याची कमतरता तुम्हाला जाणवू लागते”, असं तो पुढे म्हणाला.

सोळा वर्षे काम केल्यानंतर जेव्हा कुश शाहने मालिका सोडली  तेव्हा त्याला खूप रडू कोसळलं होतं. एखाद्याचा ब्रेकअप होतो तेव्हा त्याला जशा वेदना होतात तशाच वेदना त्यावेळी झाल्याचं कुशने सांगितलं. तारक मेहता.. ही मालिका पहिलं प्रेम असल्याचं तो म्हणतो.

सोळा वर्षे काम केल्यानंतर जेव्हा कुश शाहने मालिका सोडली, तेव्हा त्याला खूप रडू कोसळलं होतं. एखाद्याचा ब्रेकअप होतो तेव्हा त्याला जशा वेदना होतात, तशाच वेदना त्यावेळी झाल्याचं कुशने सांगितलं. तारक मेहता.. ही मालिका पहिलं प्रेम असल्याचं तो म्हणतो.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दीड हजार परत घ्या, मी 3 हजार देते, लाडक्या बहिणीचा संताप; दुष्काळ झळांमुळे अश्रूही अनावर!
  • Monsoon: मान्सूनचे लवकरच टाटा-बाय बाय? यंदा लवकरच निरोप घेणार? सप्टेंबरमध्ये पावसामुळे नवीन टेन्शन
  • Friday Remedies: शुक्रवारी करा ‘हे’ 5 सोपे उपाय; माता लक्ष्मीच्या कृपेने दूर होईल पैशांची चणचण!
  • मोठी बातमी ! आता रूपाली चाकणकरांचं पुण्यात बार-रेस्टॉरंट, उद्घाटनाला बडे नेते, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
  • साखरेच्या साठेबाजीवर चाप लावण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in