• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांबाबत सर्वात मोठी अपडेट! महाराष्ट्र नाही आता दिल्लीतील…नेमका निर्णय काय?

June 23, 2026 by admin Leave a Comment


उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) पक्षाच्या 6 बंडखोर खासदारांनी काल एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. मुंबईत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. स्वतः एकनाथ शिंदे यांनी याबाबतीत घोषणा केली. यानंतरही सर्व खासदारांच्या सुरक्षेबाबत सरकार खूप बारीक लक्ष देऊन आहे. दरम्यान, या आधीच खासदारांना कडक सुरक्षा देण्यात आली होती आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

उबाठाच्या 6 बंडखोर खासदारांनी काल एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. मुंबईत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. यात संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील या खासदारांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. यावेळी सर्व खासदारांना थेट दिल्ली पालिसांकडून सुरक्षा देण्यात आली आहे. त्यांच्या इमारतीला २४ तास सुरक्षा देण्यात आली आहे. पोलिसांच्या परवानगीशिवाय इमारतीत जाण्यास बंदी आहे. याबाबत दिल्लीतील पोलिसांनी ‘हे आमचं काम आहे, सध्यातरी परवानगीशिवाय कोणी प्रवेश करु नये’ असं सांगितलं आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • डोळ्यातून अश्रूच्या धारा, कोणी जोडले हात, कुणाचा संताप, आदिवासी विद्यार्थ्याची प्रकृती खालावली, सरकार हस्तक्षेप करणार?
  • CID बंद होण्यामागे अंतर्गत राजकारण? दयाचा धक्कादायक दावा; लता मंगेशकरांनी निर्मात्यांना घेतलं होतं फैलावर
  • Kangana Sharma : कास्टिंगच्या नावाखाली नको ती मागणी, अभिनेत्रीला आला हादरवणारा अनुभव
  • खूपच गोड दिसतेय.., पिवळ्या साडीमधील ही अप्सरा कोण? सौंदर्याने लावलं चाहत्यांना वेड
  • भारताने 500 धावांचा पल्ला कोणत्या संघाविरुद्ध सर्वाधिक वेळा गाठला आहे? जाणून घ्या एका क्लिकवर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in