• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जुन्या 500, 1000 रुपयांच्या नोटांबाबत सर्वात मोठी अपडेट, लोकांमधील तो संभ्रम शेवटी मिटला!

April 21, 2026 by admin Leave a Comment


भारतीय रिझर्व्ह बँक ही भारतातील सर्वात मोठी आणि शासकीय बँक आहे. याच बँकेकडे भारतीय नोटा छापण्याचा अधिकार आहे. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांबाबत अनेक दावे केले जात आहेत.

सोशल मीडियावर 500 आणि 1000 रुपयांची नोट बदलण्यासाठी आरबीआयने नवी सुविधा सुरू केली आहे असा दावा केला जात आहे. या पोस्टमुळे लोकांमध्ये नवा संभ्रम निर्माण झाला आहे. लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत..

सोशल मीडियावर 500 आणि 1000 रुपयांची नोट बदलण्यासाठी आरबीआयने नवी सुविधा सुरू केली आहे, असा दावा केला जात आहे. या पोस्टमुळे लोकांमध्ये नवा संभ्रम निर्माण झाला आहे. लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत..

दरम्यान सोशल मीडियावरील ही पोस्ट लक्षात घेऊन प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोने फॅक्ट चेकच्या माध्यमातून हा संभ्रम दूर केला आहे. जुन्या 500 आणि 1000 रुपयांची नोट बदलण्यासाठी आरबीआयने कोणतीही नवी सुविधा दिलेली नाही किंवा तशी कोणतीही व्यवस्था निर्माण केलेली नाही असे पीआयबीने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, सोशल मीडियावरील ही पोस्ट लक्षात घेऊन प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोने फॅक्ट चेकच्या माध्यमातून हा संभ्रम दूर केला आहे. जुन्या 500 आणि 1000 रुपयांची नोट बदलण्यासाठी आरबीआयने कोणतीही नवी सुविधा दिलेली नाही किंवा तशी कोणतीही व्यवस्था निर्माण केलेली नाही, असे पीआयबीने स्पष्ट केले आहे.

आरबीआयने जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी कोणतीही नवी नियमावली तयार करण्यात आली नाही. तसेच कोणताही नवा निर्णय घेण्यात आलेला नाही असे सांगण्यात आहे. त्यामुळे लोकांनी अशा कोणत्याही पोस्टवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

आरबीआयने जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी कोणतीही नवी नियमावली तयार करण्यात आली नाही. तसेच कोणताही नवा निर्णय घेण्यात आलेला नाही, असे सांगण्यात आहे. त्यामुळे लोकांनी अशा कोणत्याही पोस्टवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान 8 नोव्हेंबर 2016 रोजी केंद्र सरकारने नोटबंदी जाहीर केली होती. या नोटबंदीमध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. या नोटा बँकांत जमा करण्यासाठी सरकारने सुविधा निर्माण केली होती.

दरम्यान, 8 नोव्हेंबर 2016 रोजी केंद्र सरकारने नोटबंदी जाहीर केली होती. या नोटबंदीमध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. या नोटा बँकांत जमा करण्यासाठी सरकारने सुविधा निर्माण केली होती.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Penny Share: अवघ्या 94 पैशांचा शेअर; सरसर 11 टक्क्यांची तुफान तेजी, मोठी अपडेट काय?
  • KTM ची मोठी खेळी! आता 350cc इंजिनसह 390 Duke आणि Adventure लाँच, किंमतीत मोठी कपात
  • जा बुडून मर..; ‘लक्ष्मणा’च्या मुस्लीम सुनेनं सुनावलं, नेमकं काय घडलं?
  • Hero चा धमाका! विक्रीत 135% वाढीसह ‘ग्लॅमर’ टॉप 10 मध्ये, ग्राहकांची मिळतेय पसंती
  • कानपूर हादरलं, 10 वर्षाच्या भावाला बांधून ठेवत 7 वर्षांच्या बहिणीवर अत्याचार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in