• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

चित्रपटात बोल्ड सीनसाठी अभिनेत्री प्रचंड हट्ट, दिले असे इंटीमेट सीन की पाहून कुटुंब हादरलं, कोण आहे ती?

August 20, 2026 by admin Leave a Comment


मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. तिने आजवर साकारलेल्या अनेक वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. मात्र, सईच्या करिअरमधील ‘हंटर’ हा चित्रपट तिच्यासाठी विशेष ठरला.

विशेष म्हणजे या चित्रपटातील बोल्ड भूमिका सईला सहज मिळाली नव्हती. तिला सुरुवातीला या भूमिकेसाठी नकार देण्यात आला होता. मात्र सईने हार न मानता हट्ट करून ही भूमिका मिळवली.

विशेष म्हणजे, या चित्रपटातील बोल्ड भूमिका सईला सहज मिळाली नव्हती. तिला सुरुवातीला या भूमिकेसाठी नकार देण्यात आला होता. मात्र, सईने हार न मानता हट्ट करून ही भूमिका मिळवली.

एका मुलाखतीत सईने ‘हंटर’मधील भूमिकेबाबतचा हा किस्सा सांगितला. सईच्या म्हणण्यानुसार सुरुवातीला या भूमिकेसाठी दुसऱ्या अभिनेत्रीची निवड झाली होती. मात्र कौटुंबिक कारणांमुळे त्या अभिनेत्रीला हा चित्रपट करता आला नाही. त्यानंतर सईला या भूमिकेसाठी विचारण्यात आले. मात्र निर्मात्यांनी सुरुवातीला सईला नकार दिला. ती या भूमिकेसाठी खूपच तरुण दिसते असे त्यांना वाटत होते. ‘हंटर’ हा तिच्या सुरुवातीच्या हिंदी चित्रपटांपैकी एक होता. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या चित्रपटाचा भाग व्हायचे असा सईचा निर्धार होता.

एका मुलाखतीत सईने ‘हंटर’मधील भूमिकेबाबतचा हा किस्सा सांगितला. सईच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला या भूमिकेसाठी दुसऱ्या अभिनेत्रीची निवड झाली होती. मात्र, कौटुंबिक कारणांमुळे त्या अभिनेत्रीला हा चित्रपट करता आला नाही. त्यानंतर सईला या भूमिकेसाठी विचारण्यात आले. मात्र, निर्मात्यांनी सुरुवातीला सईला नकार दिला. ती या भूमिकेसाठी खूपच तरुण दिसते असे त्यांना वाटत होते. ‘हंटर’ हा तिच्या सुरुवातीच्या हिंदी चित्रपटांपैकी एक होता. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या चित्रपटाचा भाग व्हायचे असा सईचा निर्धार होता.

सईने दिग्दर्शक हर्षवर्धन यांच्याशी बोलताना आपल्या एका मराठी चित्रपटाचा संदर्भ दिला. नुकत्याच केलेल्या मराठी चित्रपटात तिने साडी नेसलेली काही छायाचित्रे असल्याचे तिने सांगितले आणि ती छायाचित्रे पाहण्याची विनंती केली. दिग्दर्शकांनी ती छायाचित्रे पाहिल्यानंतर सईला या भूमिकेसाठी होकार दिला आणि तिला शूटिंगसाठी बोलावण्यात आले.

सईने दिग्दर्शक हर्षवर्धन यांच्याशी बोलताना आपल्या एका मराठी चित्रपटाचा संदर्भ दिला. नुकत्याच केलेल्या मराठी चित्रपटात तिने साडी नेसलेली काही छायाचित्रे असल्याचे तिने सांगितले आणि ती छायाचित्रे पाहण्याची विनंती केली. दिग्दर्शकांनी ती छायाचित्रे पाहिल्यानंतर सईला या भूमिकेसाठी होकार दिला आणि तिला शूटिंगसाठी बोलावण्यात आले.

‘हंटर’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सईच्या कुटुंबीय आणि मित्रांनाही तिची भूमिका पाहून धक्का बसला होता. तिने सांगितले की आपल्या जवळच्या लोकांना आपण अशी भूमिका साकारू शकतो यावर विश्वासच बसला नव्हता. मात्र सईसाठी हा चित्रपट स्वतःसाठी केलेला एक महत्त्वाचा प्रयोग होता.

‘हंटर’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सईच्या कुटुंबीय आणि मित्रांनाही तिची भूमिका पाहून धक्का बसला होता. तिने सांगितले की, आपल्या जवळच्या लोकांना आपण अशी भूमिका साकारू शकतो यावर विश्वासच बसला नव्हता. मात्र, सईसाठी हा चित्रपट स्वतःसाठी केलेला एक महत्त्वाचा प्रयोग होता.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in