• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

चंद्रनाग साप म्हणजे साक्षात यम, फण्यावर गोल डाग म्हणजे मोठा धोका, वेळीच व्हा सावध!

June 10, 2026 by admin Leave a Comment


भारतात शेकडो प्रजातींचे साप आहेत. परंतु काही साप हे अतिशय विषारी असतात. त्यांची चुकूनही दंश केला तर संबंधित व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो. असाच एक अतिशय विशारी साप आहे. या सापाचे नाव म्हणजे चंद्रनाग.

चंद्रनाग या सापाला भारतात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. परंतु मोनोकल्ड कोब्रा हे त्याचे वैज्ञानिक नाव आहे. हा साप इशान्य भारत तसेच दक्षिण-पूर्व आशियात आढळतो. हा साप अतिशय विषारी असतो.

या मोनोकल्ड कोब्राचे काही वैशिष्ट्य असते. समोर संकट आल्याचे दिसताच हा साप फणा बाहेर काढतो. त्याच्या फण्यार O इंग्रजी अक्षरासारखे गोलाकार चिन्हा असते. त्यामुळेच या सापाल मोनोकल्ड कोब्रा म्हटले जाते.

चंद्रनागावर आतापर्यंत अनेकवेळा अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासानुसार चंद्रनाग हा आपला रंग बदलू शकतो. हा साप वेगवेगळ्या रंगाचा असतो. या सापाचे शरीर गुळगुळीत असते. तसेच हा साफ फुत्कारही सोडतो.

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क…
  • GK: पेट्रोलमध्ये थेट इथेनॉल टाकलं जातं की काही प्रक्रिया असते, जाणून घ्या ब्लेंडिंगबाबत..
  • मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर… आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
  • रोज वेगळी बाई,उद्योगपती नवऱ्याती बिनधास्त पार्टी! बायकोचा आक्षेप नाही, ट्रोलिंग होताच…
  • BMC कर्मचारी महापौरांच्या समोरच मॅनहोलमध्ये पडला, रितू तावडे पाहातच राहिल्या; Video व्हायरल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in