• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी अरिजीत सिंहची ही 3 रोमँटिक गाणी आहेत एकदम परफेक्ट, आजही सुपरहिट

May 21, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड आणि रोमँटिक गाणी हे जणू एकमेकांशिवाय अपूर्णच आहेत. प्रेम, भावना आणि नात्यांची सुंदर अभिव्यक्ती करणारी हिंदी चित्रपटसृष्टीतील गाणी आजही लोकांच्या मनावर राज्य करत आहेत. खास करून प्रेम व्यक्त करायचे असेल किंवा आपल्या क्रशला इम्प्रेस करायचे असेल तर रोमँटिक गाण्यांची मदत अनेकजण घेतात.

अशा वेळी प्रसिद्ध गायक अरजित सिंहची गाणी सर्वांत आधी आठवतात. त्याच्या आवाजातील भावूकता आणि गाण्यांमधील सुंदर शब्द प्रेमाची भावना अधिक खास बनवतात. आजही अरिजीत सिंहच्या अनेक रोमँटिक गाण्यांची जादू चाहत्यांच्या मनात कायम आहेत. त्यातील काही गाणी विशेष लोकप्रिय ठरली आहेत.

2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या Aashiqui 2 चित्रपटातील Tum Hi Ho हे गाणे अरिजीत सिंहच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टर्निंग पॉइंट मानले जाते. हे गाणे प्रदर्शित होताच प्रचंड लोकप्रिय झाले आणि अरिजीत सिंह रातोरात सुपरस्टार बनला. आजही लाखो चाहत्यांचे हे आवडते रोमँटिक गाणे आहे.

2022 मध्ये आलेल्या Bhediya चित्रपटातील Apna Bana Le हे गाणेही मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले. 'तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे...' या ओळींनी अनेकांच्या मनाला स्पर्श केला. अरिजीतच्या मधुर आवाजामुळे या गाण्याला अधिक भावनिक स्पर्श मिळाला. आजही हे गाणे सोशल मीडियावरील रील्स आणि प्लेलिस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर ऐकायला मिळते.

2022 मध्ये आलेल्या Bhediya चित्रपटातील Apna Bana Le हे गाणेही मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले. 'तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे…' या ओळींनी अनेकांच्या मनाला स्पर्श केला. अरिजीतच्या मधुर आवाजामुळे या गाण्याला अधिक भावनिक स्पर्श मिळाला. आजही हे गाणे सोशल मीडियावरील रील्स आणि प्लेलिस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर ऐकायला मिळते.

2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ऐ दिल है मुश्किल' चित्रपटातील 'चन्ना मेरेया' हे गाणे प्रेम आणि विरह यांचा सुंदर संगम मानले जाते. अरिजीत सिंहच्या भावपूर्ण आवाजामुळे हे गाणे चाहत्यांच्या मनात विशेष स्थान मिळवून गेले. अनेक जण आजही हे गाणे गुणगुणताना दिसतात. प्रेमभंग आणि भावनिक प्रसंगांमध्ये हे गाणे मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 107 स्टोरी, 7,891 फॉलोअर्स; आता संगीता चांदगुडे यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटची चर्चा, अनेक पोस्ट एकाच विषयावर
  • तीन नवजात बालकांचा मृत्यू, आमदार रवी राणा यांचा डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप..
  • 86 हजार 622 कोटींचं बिल थकीत, कंत्राटदार आर्थिक अडचणीत; शिवतीर्थावर घेणार राज ठाकरेंची भेट
  • IND vs SL: यशस्वी जयस्वालचा माज खपवून घेतला जाणार नाही, भारतीय कोचकडून थेट वॉर्निंग
  • Drishyam 3: विजय साळगावकरचा शेवटचा डाव, अजय देवगणचा ‘दृश्यम: द कन्क्लुजन’; दोन भागांनी वाढवलेलं गूढ आता संपणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in