• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कोण होती अमिताभ बच्चन यांची पहिली गर्लफ्रेंड? जिला सून बनविण्यासाठी कुटुंबिय देखील होते तयार, सौंदर्य पाहून…

June 21, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची जोडी आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात आदर्श जोडप्यांपैकी एक मानली जाते. मात्र, जया बच्चन यांच्या आयुष्यात येण्यापूर्वी अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यात ‘माया’ नावाची एक तरुणी होती, अशी माहिती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

माहितीनुसार अभिनय क्षेत्रात संघर्ष करत असताना अमिताभ बच्चन यांची ओळख ब्रिटिश एअरवेजमध्ये काम करणाऱ्या माया नावाच्या तरुणीशी झाली होती. त्या काळात अमिताभ कोलकाता आणि मुंबईमध्ये करिअर घडवण्यासाठी प्रयत्न करत होते. दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांचे नाते गंभीर स्वरूपाचे बनल्याचे सांगितले जाते.

माहितीनुसार, अभिनय क्षेत्रात संघर्ष करत असताना अमिताभ बच्चन यांची ओळख ब्रिटिश एअरवेजमध्ये काम करणाऱ्या माया नावाच्या तरुणीशी झाली होती. त्या काळात अमिताभ कोलकाता आणि मुंबईमध्ये करिअर घडवण्यासाठी प्रयत्न करत होते. दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांचे नाते गंभीर स्वरूपाचे बनल्याचे सांगितले जाते.

लेखक हनीफ यांनी त्यांच्या AB: The Legend या पुस्तकात या नात्याचा उल्लेख केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मुंबईत सुरुवातीच्या काळात अमिताभ हे त्यांच्या आई तेजी बच्चन यांच्या मैत्रिणीच्या बंगल्यात राहत होते. त्या ठिकाणी माया त्यांना भेटण्यासाठी येत असत. असेही सांगितले जाते की अमिताभ यांचे वडील आणि प्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन यांनाही माया आवडत होती. बच्चन कुटुंबाला वाटत होते की भविष्यात माया हीच त्यांच्या घरची सून बनेल.

लेखक हनीफ यांनी त्यांच्या AB: The Legend या पुस्तकात या नात्याचा उल्लेख केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईत सुरुवातीच्या काळात अमिताभ हे त्यांच्या आई तेजी बच्चन यांच्या मैत्रिणीच्या बंगल्यात राहत होते. त्या ठिकाणी माया त्यांना भेटण्यासाठी येत असत. असेही सांगितले जाते की, अमिताभ यांचे वडील आणि प्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन यांनाही माया आवडत होती. बच्चन कुटुंबाला वाटत होते की भविष्यात माया हीच त्यांच्या घरची सून बनेल.

मात्र 1970 च्या दशकाच्या सुरुवातीला अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीला वेग मिळू लागला आणि परिस्थिती बदलत गेली. वाढते काम व्यस्त दिनक्रम बदलत्या प्राधान्यक्रमांमुळे आणि काही मतभेदांमुळे हे नाते टिकू शकले नाही. अखेर दोघांचे मार्ग वेगळे झाले.

मात्र, 1970 च्या दशकाच्या सुरुवातीला अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीला वेग मिळू लागला आणि परिस्थिती बदलत गेली. वाढते काम, व्यस्त दिनक्रम, बदलत्या प्राधान्यक्रमांमुळे आणि काही मतभेदांमुळे हे नाते टिकू शकले नाही. अखेर दोघांचे मार्ग वेगळे झाले.

अमिताभ यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर माया यांना या विभक्ततेचा मोठा मानसिक धक्का बसल्याचे म्हटले जाते. मात्र त्यांनी कधीही या नात्याबाबत सार्वजनिकपणे चर्चा केली नाही आणि प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा मार्ग निवडला.

अमिताभ यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर माया यांना या विभक्ततेचा मोठा मानसिक धक्का बसल्याचे म्हटले जाते. मात्र त्यांनी कधीही या नात्याबाबत सार्वजनिकपणे चर्चा केली नाही आणि प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा मार्ग निवडला.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Abhijeet Dipke : सीजेपीमध्ये मोठा उलटफेर, अभिजीत दीपकेंचा निर्णय काय? कुणाला दिली कोणती पदं?
  • MPSC पेपर फुटीच्या मुद्यावर मनसेने विचारला एकदम रास्त, पटण्यासारखा प्रश्न, विद्यार्थी भेटले राज ठाकरेंना
  • महाराष्ट्रात भाजमध्ये मोठी उलथपालथ; पक्षातील 37 नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी, कोणाला कोणतं पद मिळालं?
  • मी शाहरुखपेक्षा चांगलं काम करत होतो म्हणून सीन्सच कापले; ‘जोश’च्या अभिनेत्याचा धक्कादायक दावा
  • साखरेचे भाव वाढत असताना रेशन दुकानात सुरु तरी काय? सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in