• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कन्सट्रक्शन बघता-बघता सुचलं गाणं, जे ठरलं ब्लॉकबस्टर, एक रात्रीत हिरो-हिरोईन झाले स्टार, आजही प्रत्येकाचं फेव्हरेट

April 26, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडमधील अनेक गाणी अशी आहेत, ज्यांच्या निर्मितीमागील कथा तितकीच रंजक आणि अनपेक्षित आहेत. काही गाणी तर अगदी साध्या, दैनंदिन प्रसंगातून तयार झाली आणि ती पुढे जाऊन सुपरहिट ठरली. अशाच एका गाण्याची गोष्ट 1973 सालच्या Bobby या चित्रपटाशी संबंधित आहे.

राज कपूर दिग्दर्शित या चित्रपटात ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. दोघेही त्या वेळी नवीन कलाकार होते पण या चित्रपटाने त्यांना अक्षरशः एका रात्रीत स्टार बनवले. चित्रपटाच्या कथेसोबतच त्यातील गाण्यांनीही प्रचंड लोकप्रिय झाली.

राज कपूर दिग्दर्शित या चित्रपटात ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. दोघेही त्या वेळी नवीन कलाकार होते, पण या चित्रपटाने त्यांना अक्षरशः एका रात्रीत स्टार बनवले. चित्रपटाच्या कथेसोबतच त्यातील गाण्यांनीही प्रचंड लोकप्रिय झाली.

या चित्रपटातील 'हम तुम एक कमरे में बंद हों…' या गाण्याची निर्मिती कथा विशेष लक्षवेधी ठरली. ही कल्पना एका अनोख्या प्रसंगातून सुचली होती. मुंबईतील जुहू भागात लक्ष्मीकांत यांचे घर त्या काळात बांधकामाधीन होते. ते नेहमीप्रमाणे बांधकामाची पाहणी करण्यासाठी तिथे गेले होते.

या चित्रपटातील 'हम तुम एक कमरे में बंद हों…' या गाण्याची निर्मिती कथा विशेष लक्षवेधी ठरली. ही कल्पना एका अनोख्या प्रसंगातून सुचली होती. मुंबईतील जुहू भागात लक्ष्मीकांत यांचे घर त्या काळात बांधकामाधीन होते. ते नेहमीप्रमाणे बांधकामाची पाहणी करण्यासाठी तिथे गेले होते.

त्याच वेळी त्यांनी आनंद बक्षी यांनाही तिथे बोलावले होते. दोघेही त्या अर्धवट बांधलेल्या इमारतीत फिरत होते आणि अचानक ते एकमेकांपासून दूर गेले. इमारतीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधताना दोघांनाही एकमेकांचा पत्ता लागत नव्हता. शेवटी त्यांनी फोनवर संपर्क साधला.

त्याच वेळी त्यांनी आनंद बक्षी यांनाही तिथे बोलावले होते. दोघेही त्या अर्धवट बांधलेल्या इमारतीत फिरत होते आणि अचानक ते एकमेकांपासून दूर गेले. इमारतीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधताना दोघांनाही एकमेकांचा पत्ता लागत नव्हता. शेवटी त्यांनी फोनवर संपर्क साधला.

त्या वेळी लक्ष्मीकांत यांनी मजेत म्हटले की 'तू काय बनवत आहेस? ही तर एखादी भूलभुलैय्यासारखी इमारत आहे. जर कोणी एका खोलीत अडकला तर त्याला शोधणं कठीण जाईल. याच साध्या पण वेगळ्या प्रसंगातून गाण्याची कल्पना जन्माला आली.

त्या वेळी लक्ष्मीकांत यांनी मजेत म्हटले की, 'तू काय बनवत आहेस? ही तर एखादी भूलभुलैय्यासारखी इमारत आहे. जर कोणी एका खोलीत अडकला तर त्याला शोधणं कठीण जाईल. याच साध्या पण वेगळ्या प्रसंगातून गाण्याची कल्पना जन्माला आली.

कोणी एका खोलीत बंद होतं आणि चावी हरवते… या कल्पनेवर आधारित गाणं तयार करण्याचा विचार करण्यात आला. त्यानंतर आधी धून तयार झाली आणि मग आनंद बक्षी यांनी त्यावर शब्द लिहिले  'हम तुम एक कमरे में बंद हों और चाबी खो जाए…' हे गाणं पुढे प्रचंड गाजलं.

कोणी एका खोलीत बंद होतं आणि चावी हरवते… या कल्पनेवर आधारित गाणं तयार करण्याचा विचार करण्यात आला. त्यानंतर आधी धून तयार झाली आणि मग आनंद बक्षी यांनी त्यावर शब्द लिहिले 'हम तुम एक कमरे में बंद हों और चाबी खो जाए…', हे गाणं पुढे प्रचंड गाजलं.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Beach वर नुसरत जहाँ हीचा ग्लॅमरस अंदाज, पाण्यात अभिनेत्रीचा दिसला सिझलिंग लूक
  • IPL 2026, KKR vs LSG: लखनौ सुपर जायंट्स कोलकाता सामना सुपर ओव्हरमध्ये, शेवटच्या षटकात काय झालं?
  • या तीन गोष्टी बायकोला पण सांगू नका, चाणक्यांनी दिला सुखी संसाराचा मंत्र
  • सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवतोय? आज पासून दुधासोबत घ्या ‘हा’ पदार्थ
  • तुमच्या घरातही असू शकतो साप, या 5 जागा म्हणजे सापांचे माहेरघर; लपून करू शकतो हल्ला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in