• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Beach वर नुसरत जहाँ हीचा ग्लॅमरस अंदाज, पाण्यात अभिनेत्रीचा दिसला सिझलिंग लूक

April 26, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री ते खासदार असा प्रवास करणारी नुसरत जहाँ हीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. नुसरत तिच्या सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. पुन्हा एकदा नुसरत जहाँ हीने तिचे ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत.ज्यात तिचा सिजलिंग अवतार दिसत आहे.

नुसरत जहा हीने तिच्या इंस्टाग्रामवर पाच फोटो शेअर केले आहेत आणि कॅप्शनमध्ये लिहीले आहे की 'टॅन, सँडी टोयज्, बिच ब्रेड्स, वाईब्स'. नुसरत जहा हीचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. या ग्लॅमरस फोटोंना चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

नुसरत जहाँ हीने या फोटोत थ्री पीस बिच ड्रेस परिधान केला आहे.यात नुसरत जहाँ हीने व्हाईट आणि ब्ल्यु कलरचा एक किमोनो कव्हर-अप, व्हाईट आणि ब्ल्यु कलरचा एक स्ट्रीप्ड बिकनी टॉप आणि व्हाईट कलरचा डेनिम शॉट्रस घातलेला दिसत आहे.

या थ्री पीस बिच ड्रेस सोबत नुसरत जहाँ हीने डच ब्रेड हेअर स्टाईल केली आहे. एवढेच नाही तर नुसरत जहाँ हीने या लुकमध्ये किमान ज्वेलरी, वॉच आणि मॅचिंग कलरची नेल पेंटसोबत कम्प्लीट केले आहे. नुसरत जहाँ हीच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत.

नुसरत जहाँ हीने 3 कलर्ड फोटोज शेअर केले आहेत. याच सोबत तिने एक ब्लॅक एण्ड व्हाईट फोटो देखील शेअर केला आहे. ज्याला लोक पसंद करत आहेत. या फोटोत नुसरत जहाँ पाण्यात उभी असलेली दिसत आहेत. या पोस्टवर एका तासाच्या पाच हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रिक्षा- टॅक्सी चालकांसाठी मराठीची सक्ती; भुजबळ पहिल्यांदाच बोलले, मोठं वक्तव्य
  • GK : मानवी शरीर किती उष्णता सहन करू शकते? हैराण करणारे उत्तर
  • एसटीत ग्रॅज्युईटी घोटाळा,व्याजापायी अडीच कोटींचा भुर्दंड, ६३ अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
  • बागेश्वर बाबांचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य; संभाजीराजेंचा संताप, म्हणाले अशा भोंदू बाबांना…
  • तुम्ही जर एका बापाचे असाल तर आधी मला रोखा, तुम्ही म्हणाल तिथे… माजी सरन्यायाधीशाच्या भावानेच श्याम मानव यांना ललकारले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in