• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कठोर परिश्रम करुनही नाही पैसा टिकत नाही, ‘हे’ 5 सोपे घरगुती उपाय करुन पाहा

August 16, 2026 by admin Leave a Comment


हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला मोठे महत्त्व आहे. वास्तुशास्त्र सांगितल्यानुसार, देवी लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हटले जाते. देवी लक्ष्मीच्या कृपेने घरातील गरिबी दूर होऊ शकते. तिच्या आशीर्वादाने घर संपत्ती आणि अन्नधान्याने भरून जाते. त्यामुळे घरात देवी लक्ष्मीचा फोटो असायला हवा. दररोज देवी लक्ष्मीची पूजा केली पाहिजे.

कुबेराला संपत्तीचा देव म्हटले जाते. उत्तर ही कुबेराची आवडती दिशा आहे. त्यामुळे कुबेराचा फोटो नेहमी तुमच्या घराच्या उत्तर भिंतीवर लावला पाहिजे. अशा श्रद्धेनुसार कुबेराच्या आशीर्वादाने तुमच्या घरातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होऊ शकतात.

कुबेराला संपत्तीचा देव म्हटले जाते. उत्तर ही कुबेराची आवडती दिशा आहे. त्यामुळे, कुबेराचा फोटो नेहमी तुमच्या घराच्या उत्तर भिंतीवर लावला पाहिजे. अशा श्रद्धेनुसार, कुबेराच्या आशीर्वादाने तुमच्या घरातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होऊ शकतात.

तुळस ही देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची आवडती वनस्पती आहे. मान्यतेनुसार ज्या घरात तुळस ठेवली जाते त्या घरात पैशाची कधीच कमतरता भासत नाही. त्यामुळे तुमच्या घरात तुळस लावा.

तुळस ही देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची आवडती वनस्पती आहे. मान्यतेनुसार, ज्या घरात तुळस ठेवली जाते, त्या घरात पैशाची कधीच कमतरता भासत नाही. त्यामुळे तुमच्या घरात तुळस लावा.

वास्तुशास्त्रानुसार शमीचे झाड अत्यंत शुभ मानले जाते. जर तुम्ही खूप मेहनत करूनही सर्व काही व्यवस्थित करूनही पैसे कमवू शकत नसाल तर मान्यतेनुसार तुम्ही तुमच्या घरात शमीचे झाड लावले पाहिजे.

वास्तुशास्त्रानुसार शमीचे झाड अत्यंत शुभ मानले जाते. जर तुम्ही खूप मेहनत करूनही सर्व काही व्यवस्थित करूनही पैसे कमवू शकत नसाल, तर मान्यतेनुसार तुम्ही तुमच्या घरात शमीचे झाड लावले पाहिजे.

मान्यतेनुसार जिथे स्वच्छता असते तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे धर्मग्रंथ देखील आपल्याला आपले घर नेहमी स्वच्छ ठेवण्याचा सल्ला देतात. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मान्यतेनुसार, जिथे स्वच्छता असते तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे, धर्मग्रंथ देखील आपल्याला आपले घर नेहमी स्वच्छ ठेवण्याचा सल्ला देतात. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in