• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एकच नंबर गाणं, 18 वर्षांपासून प्रत्येकाचं आवडतं, आजही एकदा ऐकलं तरी दिवसभर मनातून जात नाही

August 21, 2026 by admin Leave a Comment


इमरान हाश्मीच्या चित्रपटांची ओळख केवळ त्याच्या दमदार भूमिकांमुळे नाही तर त्यातील लोकप्रिय गाण्यांमुळेही आहे. प्रेम, विरह आणि वेदना व्यक्त करणारी त्याची गाणी आजही चाहत्यांच्या प्लेलिस्टमध्ये ऐकायला मिळतात. असंच एक गाजलेलं गाणं म्हणजे ‘जन्नत’ चित्रपटातील ‘लंबी जुदाई’.

2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जन्नत’मध्ये इमरान हाश्मी आणि सोनल चौहान मुख्य भूमिकेत होते. कुणाल देशमुख दिग्दर्शित या रोमँटिक-क्राइम ड्रामामधील ‘लंबी जुदाई’ गाण्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळीच जागा निर्माण केली. विरहाचा दर्द रॉक अंदाजात सादर केल्यामुळे या गाण्याची लोकप्रियता आणखी वाढली.

2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जन्नत’मध्ये इमरान हाश्मी आणि सोनल चौहान मुख्य भूमिकेत होते. कुणाल देशमुख दिग्दर्शित या रोमँटिक-क्राइम ड्रामामधील ‘लंबी जुदाई’ गाण्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळीच जागा निर्माण केली. विरहाचा दर्द रॉक अंदाजात सादर केल्यामुळे या गाण्याची लोकप्रियता आणखी वाढली.

या गाण्याशी संबंधित सर्वात खास नाव म्हणजे कामरान अहमद. पाकिस्तानचे गायक असलेल्या कामरान अहमद यांनी ‘लंबी जुदाई’ हे गाणं केवळ गायलेच नाही तर त्याचे लेखन आणि संगीतही त्यांनीच केले होते. विशेष म्हणजे बॉलिवूडसाठी हे त्यांचे पहिले गाणे होते. या एका गाण्याच्या यशामुळे त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी ओळख मिळाली.

या गाण्याशी संबंधित सर्वात खास नाव म्हणजे कामरान अहमद. पाकिस्तानचे गायक असलेल्या कामरान अहमद यांनी ‘लंबी जुदाई’ हे गाणं केवळ गायलेच नाही, तर त्याचे लेखन आणि संगीतही त्यांनीच केले होते. विशेष म्हणजे, बॉलिवूडसाठी हे त्यांचे पहिले गाणे होते. या एका गाण्याच्या यशामुळे त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी ओळख मिळाली.

‘लंबी जुदाई’मधील विरहाची भावना रॉक संगीताची शैली आणि कामरान अहमद यांचा आवाज यांचा सुंदर मेळ पाहायला मिळाला. त्यामुळे हे गाणे इमरान हाश्मीच्या गाजलेल्या गाण्यांपैकी एक ठरले. आजही ब्रेकअप किंवा विरहाच्या काळात हे गाणं अनेकांच्या आवडीचे ठरते.

‘लंबी जुदाई’मधील विरहाची भावना, रॉक संगीताची शैली आणि कामरान अहमद यांचा आवाज यांचा सुंदर मेळ पाहायला मिळाला. त्यामुळे हे गाणे इमरान हाश्मीच्या गाजलेल्या गाण्यांपैकी एक ठरले. आजही ब्रेकअप किंवा विरहाच्या काळात हे गाणं अनेकांच्या आवडीचे ठरते.

‘जन्नत’ला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही यशस्वी ठरला. त्यानंतर 2012 मध्ये ‘जन्नत 2’ प्रदर्शित झाला. मात्र ‘जन्नत’ची आठवण झाली की ‘लंबी जुदाई’ या गाण्याचा उल्लेख आवर्जून केला जातो.

‘जन्नत’ला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही यशस्वी ठरला. त्यानंतर 2012 मध्ये ‘जन्नत 2’ प्रदर्शित झाला. मात्र, ‘जन्नत’ची आठवण झाली की ‘लंबी जुदाई’ या गाण्याचा उल्लेख आवर्जून केला जातो.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in