• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एअरटेलच्या ग्राहकांची चिंताच मिटली, थेट 4 हजारांचा फायदा

April 28, 2026 by admin Leave a Comment


खास प्लॅन : एअरटेल आपल्या ग्राहकांना शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म असे दोन्ही प्रकारचे प्लॅन्स देते. जर तुम्ही नवीन रिचार्ज प्लॅन घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही चांगली बातमी आहे.

30 दिवसांची व्हॅलिडिटी : आतापर्यंत एअरटेलच्या यादीत 28 दिवस वैधता असलेले अनेक प्लॅन्स होते. मात्र आता कंपनीने ग्राहकांसाठी पूर्ण 30 दिवसांची वैधता असलेला प्लॅन आणला आहे. जर तुम्हाला पूर्ण महिनाभर चालणारा प्लॅन हवा असेल तर हा पर्याय चांगला ठरू शकतो.

30 दिवसांची व्हॅलिडिटी : आतापर्यंत एअरटेलच्या यादीत 28 दिवस वैधता असलेले अनेक प्लॅन्स होते. मात्र आता कंपनीने ग्राहकांसाठी पूर्ण 30 दिवसांची वैधता असलेला प्लॅन आणला आहे. जर तुम्हाला पूर्ण महिनाभर चालणारा प्लॅन हवा असेल, तर हा पर्याय चांगला ठरू शकतो.

355 रुपयांचा स्वस्त प्लॅन : एअरटेल आपल्या ग्राहकांना 355 रुपयांचा शानदार प्लॅन देत आहे. 28 दिवसांचा रिचार्ज प्लॅन घ्यायचा नसलेल्या ग्राहकांसाठी हा उत्तम पर्याय आहे.

355 रुपयांचा स्वस्त प्लॅन : एअरटेल आपल्या ग्राहकांना 355 रुपयांचा शानदार प्लॅन देत आहे. 28 दिवसांचा रिचार्ज प्लॅन घ्यायचा नसलेल्या ग्राहकांसाठी हा उत्तम पर्याय आहे.

या प्लॅनमधील फायदे : 30 दिवसांची वैधता देशभरातील सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग संपूर्ण वैधतेसाठी 300 फ्री SMS एकूण 25GB डेटा मिळतो. या प्लॅनमधील 25GB डेटा कोणत्याही दैनंदिन मर्यादेशिवाय मिळतो. म्हणजे तुम्ही हा डेटा 30 दिवसांमध्ये हळूहळू वापरू शकता किंवा एका दिवसातही पूर्ण वापरू शकता.

या प्लॅनमधील फायदे : 30 दिवसांची वैधता, देशभरातील सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, संपूर्ण वैधतेसाठी 300 फ्री SMS, एकूण 25GB डेटा मिळतो. या प्लॅनमधील 25GB डेटा कोणत्याही दैनंदिन मर्यादेशिवाय मिळतो. म्हणजे तुम्ही हा डेटा 30 दिवसांमध्ये हळूहळू वापरू शकता किंवा एका दिवसातही पूर्ण वापरू शकता.

अतिरिक्त फायदे : अडोब एक्सप्रेस प्रीमियमचे 12 महिन्यांचे सब्सक्रिप्शन देखील या प्लॅनमध्ये मिळते ज्याची किंमत सुमारे 4000 रुपये आहे. याशिवाय ग्राहकांना 5 रुपयांचा टॉकटाइम देखील दिला जातो.

अतिरिक्त फायदे : अडोब एक्सप्रेस प्रीमियमचे 12 महिन्यांचे सब्सक्रिप्शन देखील या प्लॅनमध्ये मिळते, ज्याची किंमत सुमारे 4,000 रुपये आहे. याशिवाय ग्राहकांना 5 रुपयांचा टॉकटाइम देखील दिला जातो.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Video | मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत मांजर पडल्याची सूत्रांची माहिती
  • ना कोंब फुटणार, ना सडणार; घरच्या घरी कांदे साठवण्याचे सोपे घरगुती उपाय
  • Todays Gold Rate: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! सोन्याचे भाव चांगलेच घसरले, 10 ग्रॅमसाठी…
  • Mumbai Watermelon Case | कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु
  • Pankaja Munde | मोठी बातमी! शिंदेंच्या कार्यकाळात सुरु केलेलं प्रकल्प पंकजा मुंडेंकडून रद्द

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in