• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इराण अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी, थेट तेहरानहून अमेरिकेला जाणार..

April 16, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर इराणमध्ये दाखल झाले. यावेळी ते इराणच्या महत्वाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहेत. 

त्यांच्यासोबत पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी आहेत. इस्लामाबादमध्ये झालेल्या बैठकीत काहीही निर्णय होऊ शकला नाही. त्यानंतर ते थेट इराणमध्ये दाखल झाले. 

अंतिम आणि सर्वाेच्च प्रस्तावाच्या ते अत्यंत जवळ असल्याचे सांगितले जात आहे. दोन आठवड्यांकरिता युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. इराणने आधीच म्हटले आहे की त्यांना कोणताही नवीन प्रस्ताव मिळालेला नाही.

इराणसोबतच्या चर्चेनंतर पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर पाकिस्तानमध्ये न परतता थेट अमेरिकेला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. व्हाईट हाऊसमध्येही महत्वाची बैठक होईल. 

अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेची दुसरीही बैठक पाकिस्तानात होऊ शकते. त्यापूर्वी घडामोडींना प्रचंड वेग आल्याचे बघायला मिळत आहे. 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 8th Pay commission: बेसिक वेतन 18,000 वरुन 69,000 रुपये होणार ? हे आहे उत्तर
  • उन्हाळ्यात घाम आणि दुर्गंधीने त्रस्त आहात? अंघोळीनंतरची ही एक सवय बदलेल तुमचे आयुष्य
  • PM Narendra Modi | महिलांच्या अधिकारांना विरोध करणाऱ्यांना महिलांनीच उत्तर दिलं – पंतप्रधान मोदी
  • RCB vs LSG : प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कारावरून वादाला फोडणी, दिग्गज क्रिकेटपटूने व्यक्त केला राग
  • स्वप्नात हत्ती किंवा पांढरी गाय दिसण्याचा अर्थ काय आहे? जाणून घ्या स्वप्नशास्त्र काय सांगते…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in