• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आयपीएल 2026 स्पर्धा सुरू असताना स्टार खेळाडू झाला वडील, गेल्या वर्षी केला होता दुसरा निकाह

April 18, 2026 by admin Leave a Comment


आयपीएल 2026 स्पर्धा सुरू आहे आणि गुजरात टायटन्सचा स्टार फिरकीपटू राशीद खान फॉर्मात परतत असल्याचं दिसत आहे. असं असताना त्याला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. त्याच्या घरी बाळ जन्माला आलं आहे. ही माहिती त्याने सोशल मीडियावरून दिली. (PHOTO CREDIT- PTI)

राशीद खानने आपल्या मुलाचं नाव अझलान खान ठेवलं आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्याने लिहिलं की अल्हम्दुलिल्लाह माझ्या छोट्या राजकुमारा जगात तुझे स्वागत आहे. आम्हाला तुमच्या प्रार्थनेत ठेवा. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

राशीद खानने आपल्या मुलाचं नाव अझलान खान ठेवलं आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्याने लिहिलं की, “अल्हम्दुलिल्लाह, माझ्या छोट्या राजकुमारा, जगात तुझे स्वागत आहे. आम्हाला तुमच्या प्रार्थनेत ठेवा.” (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

राशीद खानने 3 ऑक्टोबर 2024 रोजी दुसरं लग्न केलं होतं. त्याने अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे पश्तून रितीरिवाजानुसार लग्न केलं. राशीदसोबत त्याच्या तीन भावाचंही निकाह झाला होता. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

राशीद खानने 3 ऑक्टोबर 2024 रोजी दुसरं लग्न केलं होतं. त्याने अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे पश्तून रितीरिवाजानुसार लग्न केलं. राशीदसोबत त्याच्या तीन भावाचंही निकाह झाला होता. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

राशीद खानने 2 ऑगस्ट 2025 रोजी दुसरा निकाह केल्याचं जाहीर केलं होतं. मिडिया रिपोर्टनुसार राशीद खानची दुसरी पत्नी यूके बेस्ड अफगाणी आहे. पण पहिली पत्नी त्याच्यासोबत आहे की नाही हे अस्पष्ट आहे. (PHOTO CREDIT- PTI)

राशीद खानने 2 ऑगस्ट 2025 रोजी दुसरा निकाह केल्याचं जाहीर केलं होतं. मिडिया रिपोर्टनुसार, राशीद खानची दुसरी पत्नी यूके बेस्ड अफगाणी आहे. पण पहिली पत्नी त्याच्यासोबत आहे की नाही हे अस्पष्ट आहे. (PHOTO CREDIT- PTI)

राशीद खानने आयपीएल 2026 स्पर्धेत आतापर्यंत पाच सामने खेळले असून एकूण 6 विकेट घेतल्या आहेत. या स्पर्धेत त्याने गुजरात टायटन्ससाठी एकदा कर्णधारपदही भूषवलं आहे. या सामन्यात शुबमन गिल खेळला नव्हता. (PHOTO CREDIT- PTI)

राशीद खानने आयपीएल 2026 स्पर्धेत आतापर्यंत पाच सामने खेळले असून एकूण 6 विकेट घेतल्या आहेत. या स्पर्धेत त्याने गुजरात टायटन्ससाठी एकदा कर्णधारपदही भूषवलं आहे. या सामन्यात शुबमन गिल खेळला नव्हता. (PHOTO CREDIT- PTI)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026: विराट कोहलीने खेळण्याच्या शैलीत असा केला बदल, फक्त 10 चेंडूत सर्व काही कळून जाईल
  • मारुती सुझुकी अर्टिगाचा देशात धुमाकूळ, एका वर्षात विकल्या तब्बल 2 लाख गाड्या
  • इंग्रजी फ्लॉप पण हिंदी सुपरहिट, 60 लाख बजेट अन् कमाई 5 कोटी, जिंकले 7 फिल्मफेयर, गाण्यांनी तर रचला इतिहास
  • Women Politics: जगातील या देशात महिला खासदारांची संख्या सर्वाधिक, सर्वात आघाडीवर हे राष्ट्र, यादीच पाहा
  • गुरु ग्रह मजबूत करण्यासाठी केळ्याच्या मुळाचा सोपा उपाय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in