• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आयपीएल स्पर्धेत पंजाब किंग्सच्या नावावर ऐतिहासिक नोंद, पहिल्यांदाच केली अशी कामगिरी

April 20, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत पंजाब किंग्सने जबरदस्त कामगिरीचं दर्शन घडवलं आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात जबरदस्त कामगिरी केली आहे. तसेच आयपीएल स्पर्धेत पंजाब किंग्सने 11 गुण मिळवून स्पर्धेत इतिहासाची नोंद केली आहे. यापूर्वी अशी कामगिरी कोणत्याही संघाला करता आली नाही. (Photo: Punjab Kings Twitter)

आयपीएल स्पर्धेतील 29वा सामना पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करतना पंजाब किंग्सने 20 षटकात 254 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना लखनौचा संघ 200 धावांपर्यंत पोहोचू शकला. हा सामना पंजाब किंग्सने 54 धावांनी जिंकला.  (Photo: Punjab Kings Twitter)

पंजाब किंग्सने या विजयासह आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच पहिले सहा जिंकण्याचा विक्रम केला आहे. यापूर्वी अशी कामगिरी कोणत्याही संघाला करता आली नाही. आयपीएल स्पर्धेत कोणत्याही संघाने पहिले सहा सामने न हरता गुण मिळवलेले नाहीत.  (Photo: Punjab Kings Twitter)

पंजाब किंग्सने सहा सामन्यापैकी पाच सामन्यात मोठा विजय मिळवला आहे. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. या सामन्यातून एक गुण मिळाला आहे. पहिल्या सहा सामन्यात 11 गुण मिळवणारा पंजाब किंग्स हा पहिला संघ ठरला.  (Photo: Punjab Kings Twitter)

यापूर्वी हा दुर्मिळ विक्रम राजस्थान रॉयल्सच्या नावावर होता. राजस्थान रॉयल्सने 2015 मध्ये पहिले पाच सामने जिंकून 10 मिळवले होते. आता हा विक्रम पंजाब किंग्सने मोडला असून सहा सामन्यात 11 गुण मिळवले आहेत.  (Photo: Punjab Kings Twitter)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • GT vs MI : बुमराह इज बॅक, गुजरातला पहिल्याच बॉलवर झटका, साई सुदर्शन गोल्डन डक, पाहा व्हीडिओ
  • चाणक्य नीतीचा सर्वात गुप्त संदेश, या सवयींकडे दुर्लक्ष केलं तर आयुष्य संकटात!
  • Vastu Shastra : पैशांची 3 झाडं, घरात लावल्यास होईल धनाचा वर्षाव, कर्जातून मिळते झटपट मुक्ती
  • पीएम मोदी यांनी झालमुडीचा घेतला आस्वाद, व्हिडीओ तुफान व्हायरल, २४ तासात १०० मिलियनहून जास्त व्ह्यूज
  • अफगाणिस्तानच्या वेगवान गोलंदाजाची स्थिती नाजूक, दिल्लीच्या रुग्णालयात मृत्यूशी देतोय झुंज

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in