• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आकाशी रंगाच्या ड्रेसमधील ही अभिनेत्री कोण? सौंदर्यात गिरिजा ओकला देते टक्कर, फोटो पाहून…

August 20, 2026 by admin Leave a Comment


गेल्या अनेक दिवसांपासून निळ्या साडीमधील लुकने सोशल मीडियावर एका रात्रीत नॅशनल क्रश बनलेली अभिनेत्री गिरिजा ओक सध्या देखील तिच्या नवीन हेअर स्टाईलमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे.

मात्र अशातच आता ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील सोयराबाईंच्या भूमिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री स्नेहलता वसईकर सध्या तिच्या कॅज्युअल लूकमुळे चर्चेत आली आहे.

मात्र, अशातच आता ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील सोयराबाईंच्या भूमिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री स्नेहलता वसईकर सध्या तिच्या कॅज्युअल लूकमुळे चर्चेत आली आहे.

स्नेहलताने आकाशी रंगाचा स्वेट टी-शर्ट आणि डेनिम जीन्स परिधान करून वेगवेगळ्या लुकमधील हटके आणि सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

स्नेहलताने आकाशी रंगाचा स्वेट टी-शर्ट आणि डेनिम जीन्स परिधान करून वेगवेगळ्या लुकमधील हटके आणि सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

तिने हे फोटो पोस्ट करताना त्यांना 'रूप सुहाना तब और लगता है… जब दिल भी खुश हो…' असे कॅप्शन दिलं आहे. त्या या कॅप्शनने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

तिने हे फोटो पोस्ट करताना त्यांना 'रूप सुहाना तब और लगता है… जब दिल भी खुश हो…' असे कॅप्शन दिलं आहे. त्या या कॅप्शनने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

यासोबतच ‘खम्बे जैसी खड़ी है’ या गाण्यावर तिने रीलही शेअर केली आहे. स्नेहलताने ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ ‘तुझी माझी जमली जोडी’ आणि ‘वशीकरण’ या मालिकांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

यासोबतच ‘खम्बे जैसी खड़ी है’ या गाण्यावर तिने रीलही शेअर केली आहे. स्नेहलताने ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’, ‘तुझी माझी जमली जोडी’ आणि ‘वशीकरण’ या मालिकांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in