• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अशोक सराफ यांच्या वाढदिवशी निवेदिता यांची खास पोस्ट, ‘..यावर अजूनही विश्वास बसत नाही’

June 4, 2026 by admin Leave a Comment


मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा आज 79 वा वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांची पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी इन्स्टाग्रामवर खास फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पारंपरिक पोशाखात अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी हे सुंदर फोटोशूट केलं आहे.

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा आज 79 वा वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांची पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी इन्स्टाग्रामवर खास फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पारंपरिक पोशाखात अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी हे सुंदर फोटोशूट केलं आहे.

निवेदिता यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं 'अशोक आज तू 79 व्या वर्षात पदार्पण करतोयस यावर अजूनही विश्वास बसत नाही. वय हा केवळ आकडा आहे आणि हे तू सिद्ध केलंस. तुझी तुझ्या कामाप्रती असलेली निष्ठा शिस्त आणि स्वत:वरील नियंत्रण यासाठी शतश: प्रणाम.'

निवेदिता यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं, 'अशोक, आज तू 79 व्या वर्षात पदार्पण करतोयस यावर अजूनही विश्वास बसत नाही. वय हा केवळ आकडा आहे आणि हे तू सिद्ध केलंस. तुझी तुझ्या कामाप्रती असलेली निष्ठा, शिस्त आणि स्वत:वरील नियंत्रण यासाठी शतश: प्रणाम.'

'तू एक आदर्श मुलगा प्रेमळ पिता उत्तम पती आणि जिवलग मित्र आहेस. वाढदिवसाच्या शुभेच्छा डार्लिंग' अशा शब्दांत निवेदिता यांनी प्रेम व्यक्त केलं आहे. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी 1989 मध्ये लग्न केलं. या दोघांच्या वयात 18 वर्षांचं अंतर आहे.

'तू एक आदर्श मुलगा, प्रेमळ पिता, उत्तम पती आणि जिवलग मित्र आहेस. वाढदिवसाच्या शुभेच्छा डार्लिंग,' अशा शब्दांत निवेदिता यांनी प्रेम व्यक्त केलं आहे. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी 1989 मध्ये लग्न केलं. या दोघांच्या वयात 18 वर्षांचं अंतर आहे.

'डार्लिंग डार्लिंग' या नाटकादरम्यान या दोघांची पहिली भेट झाली होती. या नाटकाचा प्रयोग जेव्हा शिवाजी मंदिरात झाला होता तेव्हा निवेदिता तिथे आल्या होत्या. अशोक सराफ यांचा 'दोन्ही घरचा पाहुणा' हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा निवेदिता फक्त सहा वर्षांच्या होत्या.

'डार्लिंग डार्लिंग' या नाटकादरम्यान या दोघांची पहिली भेट झाली होती. या नाटकाचा प्रयोग जेव्हा शिवाजी मंदिरात झाला होता, तेव्हा निवेदिता तिथे आल्या होत्या. अशोक सराफ यांचा 'दोन्ही घरचा पाहुणा' हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा निवेदिता फक्त सहा वर्षांच्या होत्या.

मराठी कलाविश्वातील ही अत्यंत लोकप्रिय जोडी काही दिवसांपूर्वीच 'कान चित्रपट महोत्सवा'च्या रेड कार्पेटवर एकत्र झळकली होती. यावेळी अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या मराठमोळ्या अंदाजाने सर्वांचं लक्ष वेधलं होतं.

मराठी कलाविश्वातील ही अत्यंत लोकप्रिय जोडी काही दिवसांपूर्वीच 'कान चित्रपट महोत्सवा'च्या रेड कार्पेटवर एकत्र झळकली होती. यावेळी अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या मराठमोळ्या अंदाजाने सर्वांचं लक्ष वेधलं होतं.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Rupali Thombre Patil : ‘आम्ही शेंगा खाल्ल्या नाहीत, टरफलं उचलणार नाही’, चाकणकरांची बदनामी केल्याच्या आरोपावर ठोंबरेंची प्रतिक्रिया
  • पर्यटकांची पहिली पसंती! पश्चिम चंपारणच्या ‘या’ वन्यजीव स्थळाला रोज 1,000 सैलानींची भेट
  • Mumbai FDA : शिवाजी पार्कातील कॅफे कॅडेलचा अन्न परवाना रद्द; एफडीएकडून कारवाई
  • लॉन्च होताच ‘निसान’च्या ‘या’ नव्या एसयूव्हीचा धुमाकूळ; पहिल्याच महिन्यात क्रेटा आणि डस्टरचे टेन्शन वाढवले
  • PPF मध्ये 1000,5000 किंवा 10000 रुपये जमा केल्यावर किती परतावा मिळेल? कॅल्क्युलेशन जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in