• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अफगाणिस्तान टी20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, कोण आत कोण बाहेर? जाणून घ्या

September 1, 2026 by admin Leave a Comment


भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 13 सप्टेंबर 2026 पासून तीन सामन्याची टी20 मालिका सुरू होणार आहे. या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे असून काही संघात अनेक धक्कादायक बदल पाहायला मिळत आहेत.

India’s squad for Afghanistan T20I series announced. #TeamIndia will play three T20Is against Afghanistan at New Delhi, beginning September 13.#AFGvIND pic.twitter.com/UqTUeZyHz8

— BCCI (@BCCI) September 1, 2026

अफगाणिस्तान टी20 मालिकेसाठी भारतीय संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, इशान किशन, तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण, बिश्नोई,  जसप्रीत बुमराह, अर्शदीप, हर्षित राणा.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
  • तुकाराम मुंढेंचा विषय खोल! कर्मचाऱ्याची वाढलेली नखं दिसताच थेट लायसन सस्पेंड; FDA ने तडकाफडकी….
  • ‘दहशतवादी त्यांची हत्या करणार,’ केंद्रीय मंत्र्याला थेट धमकी आल्याने खळबळ; दिल्लीत सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर!
  • पार्टीत जास्त चिकन खाल्लं म्हणून भडकला, मित्रच मित्राच्या जीवावर उठला, अखेर…
  • Chanakya Niti : ज्यांच्या मुलांमध्ये असतात हे गुण ते आई-वडील भाग्यवान, चाणक्य काय म्हणतात?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in