• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

UBT | ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजकारणात खळबळ

April 25, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही काळापासून शिवसेना ठाकरे गटाला गळती लागल्याचं पहायला मिळत आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडली आहे. दरम्यान त्यानंतर आता पक्षाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.

परभणीचे खासदार संजय जाधव हे शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे, कारण उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीला पुन्हा एकदा खासदार संजय जाधव यांनी दांडी मारली आहे. उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर परभणी लोकसभा मतदारसंघाची बैठक बोलावली होती. या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर, परभणीचे आमदार राहुल पाटील उपस्थित होते. मात्र संजय जाधव हे गैरहजर असल्याने ते पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

कारण, चार दिवसांपूर्वी परभणीच्या गेस्ट हाऊसमध्ये आयोजित बैठकीमध्ये संजय जाधव यांनी आपल्या मनातील अस्वस्था शिवसैनिकांसमोर बोलून दाखवली होती. त्यामुळे आता आगामी काळात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nagpur Temperature | विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार करण्याची शक्यता
  • रशियाच्या तिजोरीत खडखडाट? पुतिन यांनी विकले 3.34 लाख कोटींचे सोने, कंगालीच्या छायेखाली रशिया?
  • Beed | वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्… कैद्याची नवीन ऑडिओ क्लिप व्हायरल.
  • सरकारने या लोकांना थांबवलं नाही तर झोडाझोडी होणारच, मनोज जरांगे पाटील यांचा निर्वाणीचा इशारा
  • Weather Update : पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत धोक्याचे, राज्यावर सर्वात मोठं संकट, IMD चा हाय अलर्ट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in