• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Tilak Varma : ‘मी म्हटलं ओके, तू शांत राहा’, हार्दिक मैदानात जे बोलला त्याबद्दल तिलककडून खुलासा, गुजरात विरुद्धच्या त्या वादळी शतकाचं सत्य

April 22, 2026 by admin Leave a Comment

विजयासाठी चाचपडणाऱ्या मुंबई इंडियन्सने अखेर आयपीएल 2026 च्या सीजनमधील सोमवारी दुसऱ्या विजयाची नोंद केली. गुजरात टायटन्सचा मुंबई इंडियन्सने 99 धावांनी पराभव केला. या विजयात सर्वात मोलाचं योगदान दिलं ते तिलक वर्माने. Getty Images

तिलक वर्माची मैदानावर बॅट अशी काही तळपली की सगळेच हैराण झाले. खरं म्हणजे तिलकने स्लो स्टार्ट केली होती. एका स्टेजवर तो 22 चेंडूत 19 धावांवर खेळत होता. त्यावेळी कॅप्टन हार्दिक पंड्यासोबत त्याचं बोलणं झालं. यावेळी हार्दिक त्याला असं काही बोलला की तिलक अंगात वादळ आल्यासारखा खेळला.  Getty Images

तिलक वर्माची मैदानावर बॅट अशी काही तळपली की सगळेच हैराण झाले. खरं म्हणजे तिलकने स्लो स्टार्ट केली होती. एका स्टेजवर तो 22 चेंडूत 19 धावांवर खेळत होता. त्यावेळी कॅप्टन हार्दिक पंड्यासोबत त्याचं बोलणं झालं. यावेळी हार्दिक त्याला असं काही बोलला की, तिलक अंगात वादळ आल्यासारखा खेळला. Getty Images

मैदानात हार्दिकशी काय बोलणं झालं? त्यानंतर सगळं चित्रच बदलून गेलं. त्या बद्दल तिलकने सांगितलं. तिलकने या सामन्यात 45 चेंडूत नाबाद 101 धावांची खेळी केली. यात आठ फोर आणि सात सिक्स होते. त्यामुळे मुंबई इंडियन्सने पाच बाद 199 धावा केल्या. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना झाला.  Getty Images

मैदानात हार्दिकशी काय बोलणं झालं? त्यानंतर सगळं चित्रच बदलून गेलं. त्या बद्दल तिलकने सांगितलं. तिलकने या सामन्यात 45 चेंडूत नाबाद 101 धावांची खेळी केली. यात आठ फोर आणि सात सिक्स होते. त्यामुळे मुंबई इंडियन्सने पाच बाद 199 धावा केल्या. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना झाला. Getty Images

 तुम्हाला माहितीय हार्दिक कसा आहे ते. त्याच्यात नेहमी जोश भरलेला असतो. मी खूप शांत आणि रिलॅक्स होतो. तो मला प्रोत्साहन देत होता तू करु शकतोस. तू जिंकू शकतोस असं तिलक वर्माने सांगितलं.  Getty Images

“तुम्हाला माहितीय हार्दिक कसा आहे ते. त्याच्यात नेहमी जोश भरलेला असतो. मी खूप शांत आणि रिलॅक्स होतो. तो मला प्रोत्साहन देत होता, तू करु शकतोस. तू जिंकू शकतोस” असं तिलक वर्माने सांगितलं. Getty Images

मी म्हटलं ओके शांत राहा. फक्त बघ. मी टीमसाठी करुन दाखवतो त्यानंतर तिलकने त्याचे शब्द खरे करुन दाखवले. गुजरातच्या गोलंदाजांना झोडून काढलं. सामना संपल्यानंतर तिलक वर्माने दोघांमध्ये जे बोलणं झालं त्या बद्दल हा खुलासा केला. Getty Images

मी म्हटलं ओके, शांत राहा. फक्त बघ. मी टीमसाठी करुन दाखवतो” त्यानंतर तिलकने त्याचे शब्द खरे करुन दाखवले. गुजरातच्या गोलंदाजांना झोडून काढलं. सामना संपल्यानंतर तिलक वर्माने दोघांमध्ये जे बोलणं झालं, त्या बद्दल हा खुलासा केला. Getty Images

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रिक्षा-टॅक्सी, ओला-ऊबर इ-बाईक टॅक्सीचालकांना मराठी सक्तीचे, नाही बोलला तर… राज्य सरकार सरसावलं
  • Sindhudurg | कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात कसा घडला?
  • Baisaran Ghati : एकदा हे फोटो बघा मग समजेल पहलगामच्या बैसरन घाटीला मिनी स्वित्झर्लंड का म्हणतात? जागेच्या प्रेमात पडालं
  • पैसे नव्हते म्हणून नाही तर..; राजपाल यादवने सांगितलं तुरुंगात जाण्यामागचं खरं कारण
  • मोठी बातमी! इराणसोबतच्या युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी मागितला थेट न्यूक्लिअर कोड? जगभरात मोठी खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in