• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Team India : सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यरपैकी टी 20iमध्ये बेस्ट कोण? पाहा आकडे

June 4, 2026 by admin Leave a Comment


सूर्यकुमार यादव याने टी 20i कारकीर्दीत 113 सामने खेळले आहेत. तर श्रेयस अय्यर आतापर्यंत 51 सामने खेळला आहे. या निमित्ताने दोन्ही खेळाडूंपैकी 51 टी 20i सामन्यानंतर कोण सरस आहे? हे आकडेवारीच्या माध्यमातून जाणून घेऊयात. सूर्याने 51 टी 20i सामन्यांत 1 हजार 780 धावा केल्या होत्या. तर श्रेयसच्या नावावर 51 टी 20i सामन्यामध्ये 1 हजार 104 धावांची नोंद आहे. (Photo Credit : PTI)

Suryakumar Yadav Team India

सूर्या आणि श्रेयस दोघेही देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करतात. सूर्याने टी 20i कारकीर्दीत 3 शतकं आणि 14 अर्धशतकं लगावली आहेत. तर श्रेयसने 8 शतकं झळकावली आहेत. (Photo Credit : PTI)

Shreyas Iyer Team India

सूर्याने 51 टी 20i सामन्यांमध्ये 101 षटकार आणि 162 चौकार लगावले आहेत. तर श्रेयसने 51 टी 20i सामन्यांमध्ये 44 षटकार आणि 90 चौकार लगावले आहेत. (Photo Credit : PTI)

Suryakumar Yadav Indian Cricket Team

सूर्याने टी 20i क्रिकेटमध्ये 51 टी 20i सामन्यानंतर एका डावात 117 धावांची सर्वोच्च खेळी केली आहे. तर श्रेयसची 51 टी सामन्यांनंतर नाबाद 74 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. (Photo Credit : PTI)

Team India Shreyas Iyer

सूर्या आणि श्रेयस हे दोघेही विस्फोटक फलंदाजी करण्यात माहीत आहेत. सूर्याचा 51 टी 20i सामन्यानंतर स्ट्राईक रेट हा 174.33 असा होता. तर श्रेयसचा 51 टी 20i सामन्यानंतर स्ट्राईक रेट हा 136.12 असा आहे. (Photo Credit : PTI)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • UPI आणि NEFT वापरणाऱ्यांनो सावधान! डिजिटल व्यवहारांवरही येऊ शकते इनकम टॅक्सची नोटीस
  • मोदी सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; गव्हाच्या निर्यातीबाबत घेतला सर्वात महत्वाचा निर्णय
  • मित्र किंवा नातेवाईकाचा ‘लोन गॅरेंटर’ बनताय? आधी वाचा ‘हे’ नियम, नाहीतर बसेल मोठा आर्थिक फटका
  • तिरंग्याच्या रंगातील गाऊनने उर्वशी रौतेला ट्रोल; कायदा नेमका काय सांगतो?
  • रेल्वेतून ब्लँकेट्स, चादरी चोरली? मग दंडासह इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in