• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Shweta Tiwari : पिवळ्या ड्रेसमध्ये श्वेता तिवारीच्या क्लासी अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा

September 11, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री श्वेता तिवारी फक्त तिच्या भूमिकांमुळे आणि खासगी आयुष्यामुळेच नाही तर, लूकमुळे देखील चर्चेत आली आहे. सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांना अभिनेत्रीचा लूक वाढला आहे.

श्वेता तिवारी हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्रीचे फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल. दोन मुलांची आई असताना देखील अभिनेत्रीने फिटनेस कायम ठेवलं आहे.

श्वेता तिवारी हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्रीचे फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल. दोन मुलांची आई असताना देखील अभिनेत्रीने फिटनेस कायम ठेवलं आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्वेता हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. पिवळ्या ड्रेसमध्ये श्वेता हिने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. श्वेता कायम फोटो आणि व्हिडीओ  सोशल मीडियाावर  पोस्ट करत असते

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्वेता हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. पिवळ्या ड्रेसमध्ये श्वेता हिने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. श्वेता कायम फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियाावर पोस्ट करत असते

श्वेता वयाच्या 45 व्या वर्षी देखील चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आता अभिनेत्री तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत आली आहे. श्वेता चाहत्यांना देखील फॅशन गोल्स देत असते. श्वेता नेहमी तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते.

श्वेताला पाहिल्यानंतर कोणीच म्हणणार नाही की श्वेता 45 वर्षांची आहे. श्वेता दोन मुलांची आई देखील आहे. तिची मोठी मुलगी पलत 25 वर्षांची आहे तर मुलगा रेयांश सध्या शालेय शिक्षण पूर्ण करत आहे...

श्वेताला पाहिल्यानंतर कोणीच म्हणणार नाही की, श्वेता 45 वर्षांची आहे. श्वेता दोन मुलांची आई देखील आहे. तिची मोठी मुलगी पलत 25 वर्षांची आहे तर, मुलगा रेयांश सध्या शालेय शिक्षण पूर्ण करत आहे…

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
  • दुर्देवी क्रिकेटर! सचिनसोबतच केली करिअरला सुरुवात, पण नशिबाने साथ सोडली आणि सगळंच संपलं; कोण आहे हा क्रिकेटर?
  • लालबागच्या राजाच्या प्रसादापासून BMC हॉस्पिटल्स प्रकाशित होणार, कसे ते वाचा…
  • रात्री 4 हत्या… सकाळी वडिलांना चहा पाजला, त्यानंतर… राहुलने नेमकं काय केलं?
  • 149 रुपयांची ही वस्तू खरेदी करण्यासाठी डिमार्टमध्ये नागरिकांची गर्दी, एक ग्राहक तब्बल..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in