• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या गळ्यात मंगळसूत्र पाहून चाहत्यांना धक्का; लग्न झालं की काय? नेमकी भानगड काय?

September 12, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या अभिनयासोबतच तिच्या हटके फॅशन सेन्स आणि दागिन्यांच्या कलेक्शनसाठीही चर्चेत असते. तिच्या ‘प्राजक्तसाज’ या दागिन्यांच्या ब्रँडमधील नवनवीन दागिने कायमच चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. नुकतंच प्राजक्ताने तिच्या ब्रँडसाठी खास ‘रखुमाई मंगळसूत्र’ लाँच केलं असून या मंगळसूत्राला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या अभिनयासोबतच तिच्या हटके फॅशन सेन्स आणि दागिन्यांच्या कलेक्शनसाठीही चर्चेत असते. तिच्या ‘प्राजक्तसाज’ या दागिन्यांच्या ब्रँडमधील नवनवीन दागिने कायमच चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. नुकतंच प्राजक्ताने तिच्या ब्रँडसाठी खास ‘रखुमाई मंगळसूत्र’ लाँच केलं असून, या मंगळसूत्राला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.

लाँच झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच हे मंगळसूत्र सोल्ड आऊट झाल्याची माहिती प्राजक्ताने दिली आहे. प्राजक्ताने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये तिने स्वतः ‘रखुमाई मंगळसूत्र’ परिधान करून त्याची लांबी आणि लूक चाहत्यांना दाखवला आहे.

लाँच झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच हे मंगळसूत्र सोल्ड आऊट झाल्याची माहिती प्राजक्ताने दिली आहे. प्राजक्ताने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये तिने स्वतः ‘रखुमाई मंगळसूत्र’ परिधान करून त्याची लांबी आणि लूक चाहत्यांना दाखवला आहे.

विशेष म्हणजे या मंगळसूत्राच्या लाँचच्या वेळी ते तिच्याकडे नसल्याने ती ते दाखवू शकली नव्हती. मंगळसूत्र कुठेतरी मिसप्लेस झालं होतं आणि नंतर ते सापडलं. त्यामुळे आता खास व्हिडीओच्या माध्यमातून तिने हे मंगळसूत्र चाहत्यांना दाखवलं.

विशेष म्हणजे, या मंगळसूत्राच्या लाँचच्या वेळी ते तिच्याकडे नसल्याने ती ते दाखवू शकली नव्हती. मंगळसूत्र कुठेतरी मिसप्लेस झालं होतं आणि नंतर ते सापडलं. त्यामुळे आता खास व्हिडीओच्या माध्यमातून तिने हे मंगळसूत्र चाहत्यांना दाखवलं.

प्राजक्ताने सांगितलं की परवाच दिवशी आपलं रखुमाई मंगळसूत्र लाँच झालंय आणि ते आजच दुपारी सोल्ड आऊट झालेलं आहे. ग्राहकांनी इतक्या मोठ्या प्रमाणात हे मंगळसूत्र खरेदी केल्याबद्दल तिने चाहत्यांचे आभार मानले आहेत. लवकरच हे मंगळसूत्र पुन्हा स्टॉकमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचंही तिने सांगितलं.

प्राजक्ताने सांगितलं की, “परवाच दिवशी आपलं रखुमाई मंगळसूत्र लाँच झालंय आणि ते आजच दुपारी सोल्ड आऊट झालेलं आहे.” ग्राहकांनी इतक्या मोठ्या प्रमाणात हे मंगळसूत्र खरेदी केल्याबद्दल तिने चाहत्यांचे आभार मानले आहेत. लवकरच हे मंगळसूत्र पुन्हा स्टॉकमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचंही तिने सांगितलं.

याशिवाय या दागिन्याच्या डिझाइनमध्ये आणखी एक बदल करण्याचा विचार सुरू असल्याचं प्राजक्ताने सांगितलं. आजच्या काळातील महिलांना डोळ्यासमोर ठेवून या मंगळसूत्राच्या वाट्या छोट्या ठेवण्यात आल्या आहेत. मात्र ग्राहकांच्या मागणीनुसार त्या थोड्या मोठ्या करण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे भविष्यात ‘रखुमाई मंगळसूत्रा’चे दोन वेगवेगळे डिझाइन्स पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

याशिवाय, या दागिन्याच्या डिझाइनमध्ये आणखी एक बदल करण्याचा विचार सुरू असल्याचं प्राजक्ताने सांगितलं. आजच्या काळातील महिलांना डोळ्यासमोर ठेवून या मंगळसूत्राच्या वाट्या छोट्या ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, ग्राहकांच्या मागणीनुसार त्या थोड्या मोठ्या करण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे भविष्यात ‘रखुमाई मंगळसूत्रा’चे दोन वेगवेगळे डिझाइन्स पाहायला मिळण्याची शक्यता आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • क्रिकेटर्स, बॉलिवूड अभिनेत्री अन् सट्टेबाजी; अमित मजीठियाने खोलली दुबईच्या पार्ट्यांची गुपिते!
  • क्रिकेटर्स, बॉलिवूड अभिनेत्री अन् सट्टेबाजी; अमित मजीठियाने खोलली दुबईच्या पार्ट्यांची गुपिते!
  • अन् ती गोष्ट घडताच महिलांना गावाबाहेर हाकलून देतात… असं काय घडतं ? अजब प्रथेने…
  • IND vs AFG : वैभव सूर्यवंशी OUT? भारताच्या माजी दिग्गजाने निवडली टॉप ऑर्डर; ‘या’ 3 खेळाडूंना संधी, कोण कोण?
  • ही सुंदर अभिनेत्री ट्रान्सजेंडर? प्रश्न उपस्थित होताच समोर येऊन सगळं सांगितलं; सर्वांनाच केलं गप्प!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in