आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 14 व्या सामन्यात यजमान दिल्ली कॅपिटल्स सलग आणि एकूण तिसऱ्या विजयासाठी सज्ज झाली आहे. या मोसमात आतापर्यंत राजस्थान रॉयल्स सलग आणि पहिले 3 सामने जिंकणारी एकमेव टीम आहे. त्यामुळे दिल्लीचा राजस्थानची बरोबरी करण्याचा प्रयत्न असणार आहे. राजस्थान 8 एप्रिलला घरच्या मैदानात अरुण जेटली स्टेडियममध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध भिडणार आहे. या […]
KTM 390 Duke तब्बल 40 हजारांनी महागली, एक स्वस्त बाईक येणार?
तुम्ही नवीन बाईक खरेदी करण्याचा प्लॅन आखत असाल आणि तुम्हाला स्वस्त बाईक खरेदी करायची असेल तर ही बातमी आधी वाचा. आज आम्ही तुम्हाला अशाच एका येणाऱ्या बाईकची माहिती सांगणार आहोत. KTM ची प्रसिद्ध 390 Duke ही बाईक महागली असली तरी नवी स्वस्त बाईक येणार का, याविषयी जाणून घेऊया. तुम्ही KTM ची प्रसिद्ध 390 Duke बाईक […]
Akanksha Puri Controversy : पैठणी आणि बिकीनी ब्लाऊज ? तो अवतार पाहून नेटकऱ्यांनी आकांक्षा पुरीला झाप झाप झापलं !
पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा.. हे म्हटलं की डोळ्यांसमोर येते सुंदर पैठणी साडी. पैठणी साडीची महाराष्ट्रातील क्रेझ काही वेगळीच आहे. आपल्याकडे किमान एक तरी पैठणी असावी अशी प्रत्येक तरूणीची, महिलेची इच्छा असते. काहींकडे तर त्याचं अख्खं कलेक्शनही पहायला मिळतं. पैठणी, साजेसा ब्लाऊज, बांगड्या, गळ्यातलं, सुंदर कानातले आणि नथ.. असा पेहराव केल्यावर पैठणीचं सौंदर्य आणखीनच खुलतं. […]
वॉशिंग मशीन सुरू असताना चूकनही करू नका अंघोळ, कारण समजलं तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल
आजच्या काळात माणूस हा प्रचंड बिझी झाला आहे, प्रत्येकाच्या मागे घाई असते. एकाचवेळी खूप सारे काम करायची असतात. त्याचा परिणाम म्हणून आजचा माणूस हा मल्टिटास्किंग झाला आहे. म्हणजे तो एकाचवेळी अनेक काम करत असतो. महिलांबाबत बोलायचं झालं तर महिला या पुरूषांपेक्षाही जास्त मल्टिटास्किंग असतात. म्हणजेच त्यांना अनेकदा एकापेक्षा जास्त आघाड्यावर काम करावं लागतं. घराची जबाबदारी […]
चाळीशीतही त्वचा चमकदार दिसण्यासाठी आहारात ‘या’ कोलेजनयुक्त पदार्थांचा करा समावेश
चाळीशी ओलांडल्यावर चेहऱ्यावर सुरकुत्या, बारीक रेषा आणि निस्तेजपणा दिसून येतो. वाढत्या वयानुसार आपला चेहरा तेजस्वी राहावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र आजच्या धावपळीच्या आणि अनहेल्दी जीवनशैलीचा त्वचेवर परिणाम होत आहे. अनहेल्दी खाण्याच्या सवयी, धूळ आणि प्रदूषण ही मुख्य कारणे असली तरी कोलेजनची कमतरता हे त्वचेच्या समस्यांचे एक प्रमुख कारण आहे. कोलेजन हे एक प्रथिन आहे […]
भारतासाठी सर्वात मोठी खुशखबर, एकीकडे शस्त्रसंधी होताच भारताचा…जागतिक बँकेने काय सांगितलं?
अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी झाली आहे. या शस्त्रसंधीनंतर जगावरील उर्जासंकट टळले आहे. आता या दोन्ही देशांमध्ये युद्ध समाप्तीसाठी पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये चर्चा होणार आहे. ही शस्त्रसंधी झाल्याने भारताचाही अनेक पातळीवर फायदा होणार आहे. भारतात पेट्रोल, डिझेलची टंचाई संपू शकते. तसेच वधरलेला भावही कमी होऊ शकतो. तसेच कच्च्या तेलाची कमतरताही संपू शकते. दुसरीकडे गॅस […]