अर्जेंटिनाचा स्टार आणि दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने मुंबईतील ऐतिहासिक अशा वानखेडे स्टेडियमवर हजेरी लावली. मेस्सीचं फुटबॉल चाहत्यांनी आणि मुंबईकरांनी स्टेडियममध्ये जल्लोषात स्वागत केलं. चाहत्यांनी “मेस्सी मेस्सी” असा जयघोष केला. मेस्सीनेही चाहत्यांचं अभिवादन स्वीकारलं. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेस्सीला स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित केलं. तसेच यावेळेस मेस्सीच्या हस्ते राज्य सरकारच्या ‘प्रोजेक्ट महादेवा’चं उद्घाटन करण्यात […]
तुझ्यासोबत असेच व्हायला पाहिजे.. सोनाक्षी सिन्हा हिची आरडाओरड ऐकून शेजारीही जमले, तरीही पती जहीर इक्बालने..
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सतत चर्चेत आहे. शत्रुघ्न सिन्हा यांची लेक अभिनेता जहीर इक्बाल याच्यासोबत लग्न करणार असल्याचे कळताच लोकांनी सोनाक्षीला टार्गेट केले. हेच नाही तर तिला खडेबोलही सुनावण्यात आले. जहीर इक्बालसोबत लग्न केल्यानंतर सोनाक्षी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच सोनाक्षी आणि जहीर विदेशात […]
समुद्रात मिळाला हजारो वर्षांपूर्वीचा तो प्रचंड मोठा खजाना, पुरातत्व शास्त्रज्ञांना धक्का, धर्मग्रंथांमध्ये ही होता उल्लेख
अनेकदा पुरातत्त्व शास्त्रज्ञांना शोध घेता-घेता अशा काही वस्तू सापडतात ज्याची त्यांनी कधीही कल्पना केली नसेल. मात्र विचार करा जर अशा गोष्टी आपोआप समोर आल्या तर? हा इतिहासकारांसाठी एक सुखद धक्का असतो. काहीशी अशीच एक घटना मिस्रच्या अलेक्झेंड्रिया शहरात घडली आहे. या शहरामध्ये असलेल्या एका प्राचीन बंदरामध्ये शोध कार्य सुरू असताना इतिहास तज्ज्ञांच्या हाती मोठा खजाना […]
स्मृती-पलाश यांची लव्ह स्टोरी संपली, अशा घटनात जीवनात कसे पुढे जावे चला पाहूयात, या 5 टीप्स येतील कामी….
After Breakup Tips : भारतीय महिला क्रिकेट स्टार स्मृती मनधाना( Smriti Mandhana ) अखेर तिच्या पर्सनल लाईफवर सुरु असलेल्या अफवांवर विराम लावला आहे. खूपकाळ म्युझिक कंपोझर पलाश मुच्छल ( Palash Muchhal ) याच्यासोबत तिचा लग्न होणार असे म्हटले जात होते. ज्यावर आता स्मृती मनधाना हीने मौन तोडले आहे. तिने स्पष्टपणे सांगितले की आता त्यांचे बिनसले […]
Premanand Maharaj : माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यासोबत या तीन गोष्टी जातात, पहा प्रेमानंद महाराज काय सांगतात?
प्रेमानंद महाराज म्हणतात, या जगात फक्त तीनच अशा गोष्टी आहेत, ज्या मृत्यूनंतरही तुमच्यासोबत येतात. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे तुमचं पुण्य, दुसरी गोष्ट म्हणजे पाप आणि तिसरी गोष्ट म्हणजे भगवंताचं नामस्मरण. तुम्ही तुमच्या आयुष्यात पुण्य केलंय, पाप केलंय, भगवताचं नामस्मरण केलंय तर या गोष्टी तुमच्यासोबत येणार. याच तीन गोष्टी पुढे चालून तुमच्या उद्धाराचं कारण बनतात. जर […]
SMAT 2025 : यशस्वी जैस्वाल याचा दिलदारपणा, 50-50 फॉर्म्युल्याने मनं जिंकली, सर्फराज खानसोबत काय केलं?
मुंबई क्रिकेट टीमने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेत सुपर लीग सामन्यात हरयाणावर 4 विकेट्सने विजय मिळवला. यशस्वी जैस्वाल आणि सर्फराज खान ही जोडी मुंबईच्या विजयाची हिरो ठरली. (Photo Credit: Twitter/Jio Hotstar) हरयाणाने मुंबईसमोर 235 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईने हे आव्हान 15 बॉलआधी 6 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मुंबईने 17.3 ओव्हरमध्ये हे आव्हान पूर्ण […]