• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Shweta Tiwari : हातात देवी, उल्लेख धुरंधरचा, श्वेता तिवारीचं बेडरुममधलं फोटोशूट

February 2, 2026 by admin Leave a Comment

श्वेता तिवारी अनेकदा आपलं वय आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. या फोटोंमध्येही लोकांनी तिच्या सौंदर्याचं कौतुक केलय. टीव्ही अभिनेत्री दिलजीत कौरने कौतुक करताना लिहिलय खूप फ्रेश दिसतेस. श्वेता तिवारी अलीकडेच तिच्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर केलाय. यात ती चील मोडमध्ये दिसतेय. ही पोस्ट लोकांना फार आवडली आहे. कमेंटमधून लोक प्रेम व्यक्त करतायत. या फोटोंमध्ये […]

Filed Under: entertainment

Rahul Gandhi : 4 चिनी रणगाडे डोकलामच्या दिशेने..राहुल गांधींनी एवढ बोलताच लगेच राजनाथ उठून उभे राहिले आणि..संसदेत मोठा गोंधळ

February 2, 2026 by admin Leave a Comment

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी डोकलाममध्ये चिनी घुसखोरीचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी एका पुस्तकाचा हवाला देऊन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यावर सरकारच्यावतीने सभागृहात सांगण्यात आलं की, ‘राहुल गांधी ज्या पुस्तकाच्या आधारे आरोप करतायत, ते प्रकाशितच झालेलं नाही’. ‘मला वेळ दिल्याबद्दल सभागृहाचे धन्यवाद’ असं राहुल गांधी भाषणाची सुरुवात करताना म्हणाले. “काँग्रेसवर अनेक आरोप करण्यात आले […]

Filed Under: india

क्रूझ कंट्रोल असलेली बाईक खरेदी करावी की नाही? फायदा होईल की नुकसान, जाणून घ्या

February 2, 2026 by admin Leave a Comment

आजकाल बाजारात येणाऱ्या बाईकमध्ये अनेक उत्तम फीचर्स दिले जातात आणि यापैकीच एक क्रूझ कंट्रोल फीचर आहे. अलीकडेपर्यंत हे फीचर प्रीमियम कारमध्ये दिले जात होते, परंतु आता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांनी हे टू-व्हीलरमध्येही ऑफर करण्यास सुरवात केली आहे. भारतात हे फीचर केवळ महागड्या बाईकमध्येच नाही तर अनेक मिड-रेंज बाईकमध्येही येते. जर तुम्ही नवीन बाईक खरेदी करण्याचा […]

Filed Under: india

पान मसाला भरणार सरकारची तिजोरी, ‘या’ वर्षी किती हजार कोटींचे टार्गेट, जाणून घ्या

February 2, 2026 by admin Leave a Comment

आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये पान मसाला उत्पादनावर आकारण्यात आलेल्या आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकरातून सरकारला 14,000 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. पान मसाल्यावर 1 फेब्रुवारीपासून आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर लागू करण्यात आला आहे, जो 40 टक्के GST व्यतिरिक्त आहे. पान मसाला उत्पादन युनिटच्या उत्पादन क्षमतेच्या आधारे या उपकराची गणना केली जाईल. 40 टक्के […]

Filed Under: Latest News

हिंदुत्वाचा विषय, ए. आर. रहमानच्या वादात अखेर नितेश राणेंची रोखठोक भूमिका

February 2, 2026 by admin Leave a Comment

जगप्रसिद्ध गायक आणि संगीतकार ए. आर. रहमान यांच्या एका वक्तव्यामुळे सुरू झालेला वाद अजूनही चर्चेत आहे. फिल्म इंडस्ट्रीतील सांप्रदायिकतेमुळे मला 8 वर्षे काम मिळालं नसल्याचं त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. रहमान यांच्या या वक्तव्यानंतर इंडस्ट्रीतील विविध कलाकारांनी आपली मतं मांडली. काहींनी त्यांच्यावर टीकाही केली. या सर्व वादानंतर आता कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये त्यांची उपस्थिती पहायला […]

Filed Under: entertainment

अर्थसंकल्पाने दिला भारताच्या विकासाबद्दल आश्वस्त करणारा संदेश – अपोलो हॉस्पिटल्सचे अध्यक्ष डॉ. पी.सी. रेड्डी

February 2, 2026 by admin Leave a Comment

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल 2026-27 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींनी सरकारच्या आरोग्य प्रणाली मजबूत करण्याच्या आणि उपचारांची व्यापक ॲक्सेस देण्याच्या नव्या प्रयत्नांचे स्वागत केले. हा अर्थसंकल्प आश्वस्त करणारं एक पाऊल आहे, अशा शब्दांत अपोलो हॉस्पिटल्सचे अध्यक्ष डॉ. प्रताप सी. रेड्डी यांनी बजेटचं वर्णन केलं. यात सार्वजनिक आरोग्य क्षमता, वैद्यकीय शिक्षण, […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 85
  • Page 86
  • Page 87
  • Page 88
  • Page 89
  • Interim pages omitted …
  • Page 372
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • IND vs USA : यूएसए विरुद्ध या खेळाडू संधी नाही म्हणजे नाही;डच्चूच मिळणार!
  • वास्तुनुसार स्वयंपाकघरात कधीही ‘या’ 3 गोष्टी संपू देऊ नका, अन्यथा निर्माण होतील आर्थिक अडचणी
  • Vadh Review: हतबल आईवडिलांकडून कर्ज देणाऱ्याची हत्या, गिरणीत दळतात हाडं; श्वास रोखून धरणारा 1 तास 50 मिनिटांचा सिनेमा
  • इंडिया एआय इम्पॅक्ट समिट जागतिक एआय कौशल्य आणि तंत्रज्ञानाचा लोकांच्या फायद्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल – राष्ट्रपती
  • Chanakya Niti : पती, पत्नीमध्ये पटत नाही? मग हा सल्ला ऐकाच, चाणक्य यांनी सांगितलं सुखी संसाराचं सूत्र

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in