दारूप्रेमींचं एक वेगळंच जग असतं, दारू कोणत्या औषधापेक्षा कमी नाही असंही अनेकदा बोलता -बोलता मद्यप्रेमी बोलून जातात. मात्र दुसरीकडे आरोग्य तज्ज्ञ आणि डॉक्टर दारू शरीरासाठी हानिकारक असल्याचं सांगतात. मात्र जे लोक दारू पितात ते आरोग्याच्या काही विशिष्ट समस्यांसाठी विस्की आणि रम पिण्याचा सल्ला देतात. अनेकांचं असंही म्हणणं असतं की, हिवाळ्याच्या दिवसांमध्ये रम पिणं हे शरीरासाठी […]
मृत व्यक्तीच्या कोणत्या नातेवाईकाने मुंडण केल पाहिजे? शास्त्र काय सांगतं?
गरुड पुराणात हिंदू धर्मात, कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर डोके मुंडण्याची परंपरा प्राचीन काळापासून प्रचलित आहे. त्यामागे अनेक कारण असतात. शास्त्रात यामागे बरीच कारणं सांगण्यात आली आहेत. गरुड पुराणानुसार, आई-वडील किंवा कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर मुंडण करणे हा शोक काळात एक आवश्यक विधी मानला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का की मुंडण करण्याची परंपरा का आहे? तसेच मृत […]
पृथ्वीवरचे सगळे साप नष्ट झाले तर येईल भयंकर संकट; निसर्गाचा असा कोप होईल की…जाणून घ्या
समोर साप दिसला की अनेकजण घाबरतात. सापाच्या अनेक जाती या विषारी असतात. या विषारी सापांनी दंश केल्यास व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. याच भीतीपोटी जवळपास प्रत्येकजण सापाला घाबरतो. साप दिसताक्षणी अनेकजण त्याला मारून टाकतात. सापांना मारण्याचे प्रमाण वाढल्यामुळे तसेच वातावरणीय बदलांमुळे सापाच्या अनेक प्रजाती नष्ट झालेल्या आहेत. काही प्रजातींचे अस्तित्वच धोक्याच येण्याच्या मार्गावर आहे. असे असताना […]
ते स्वत:च्या झोनमध्ये असतात, कोणाशीही गप्पा नाही… ‘धुरंधर’च्या सेटवर अक्षय खन्ना कसा वागायचा? अभिनेत्याने केला खुलासा
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग, संजय दत्त आणि अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिकेतील ‘धुरंधर’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. अक्षय खन्नाच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट एकामागून एक नवीन रेकॉर्ड बनवत आहे. ‘धुरंधर’ चित्रपटाच्या कमाईसोबतच त्यातील कलाकारांच्या अभिनयाचेही खूप कौतुक होत आहे. अभिनेता अक्षय खन्नाची सर्वाधिक चर्चा होत आहे. या सगळ्यांमध्ये, […]
केशर हळदीच्या फेसमास्कमध्ये मिक्स करा ‘हे’ घटक, मुरूम होतील कमी
थंडीच्या दिवसात आणि बदलत्या हवामानात चेहऱ्यावर मुरुमांची समस्या अचानक वाढते. कधीकधी एका रात्रीत एक मोठा मुरुम येतो, जो वेदनादायक असतो. त्यामुळे मुरूमांपासुन सुटका मिळवण्यासाठी लोकं विविध क्रीम, जेल आणि महागडे उत्पादने वापरतात. परंतु त्यांचा फारसा परिणाम चेहऱ्यावर दिसून येत नाही. त्यामुळे अनेकजण घरगुती उपाय करतात. अशातच तुम्ही सुद्धा घरी उपलब्ध असलेल्या काही नैसर्गिक घटकांचा वापर […]
डॉ. राहुल गेठेंचे भामरागड ‘कनेक्शन’; प्रकाश आमटेंशी बोलताना नानांची भन्नाट ‘रिॲक्शन’
भामरागड : ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे आणि प्रसिद्ध, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यात रविवारी सकाळी दिलखुलास गप्पा रंगल्या आणि दोघांमधील घट्ट मैत्रीचा बंध नजरेत आला ! दोघांनीही एकमेकांची आणि कुटुंबियांची आपुलकीने विचारपूस केली. तेवढ्यात, नानांच्या वाढदिवसाचा मुद्दा पुढे आला आणि ‘वयाला वाढायला अक्कल लागते का’ अशा आपल्या खास शैलीत नानांनी आपल्याच ‘पंचाहत्तरी’वरून दिलखुलास ‘डायलॉग’बाजी […]