21 वर्षाच्या साहिबाचं नाव त्या लोकांमध्ये घेतलं जातं. जे स्वत:चा जीव धोक्यात घालून प्राण्यांना वाचवतात. ती पेशाने अभिनेत्री आहे. पण तिला सर्प मित्र म्हणूनही ओळखतात. तिने अनेक सापांची सुटका केली आहे. साहिबाने आतापर्यंत 3000 पेक्षा जास्त सापांची सुटका केली आहे. ती नागपूरची राहणारी आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी ती मुंबईत आली. तिने बालाजी […]
Gold Price Today : सकाळी सकाळी नको तेच घडलं ! सर्वसामान्यांना सोन्याचा मोठा धक्का, अवघ्या काही तासांत सोन्याची किंमत..
28 फेब्रुवारीला अमेरिका-इस्रायलने मिळून इराणवर हल्ला चढवला आणि जोरदार युद्धाला तोंड फुटलं. गेल्या 40 दिवसांपासून हा संघर्ष सुरू होता, ज्यामुळे जगात अशांतता होती, जागतिक बाजारावर, आर्थिक क्षेत्रावरही याचे परिणाम दिसून येत होते. या युद्धाच्या झळा बसत असलाने सोनं-चांदीचे दरही सातत्याने वरखाली होत होते, गुंतवणूकदारांसाठी फारसे चांगले दिवस दिसत नव्हते. गेल्या काही काळापासून सोन्याचे भाव सतत […]
दैनंदिन जीवनात कापूराचे ‘हे’ आश्चर्यकारक उपयोग तुमच्या आरोग्यास ठरतील फायदेशीर
कापूर हा सिनामोमम कॅम्फोरा झाडाच्या लाकडापासून मिळणारा एक पदार्थ आहे. तर कापूर हा आपल्या भारतीय घरांमध्ये रोजच्या पूजेसाठी वापरला जातो. धार्मिक गोष्टींसाठी वापरला जाणारा कापूर हा आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो.अनेक आयुर्वेदिक औषधांमध्येही कापूराचा वापर केला जातो. तसेच कापराच्या मदतीने अनेक प्रकारचे आजारही बरे केले जातात. त्यामुळे कापूर आरोग्यासाठी आणि त्वचा या दोन्हींसाठी […]
EPFO Pension Rule: दोन पत्नीपैकी कुणाला मिळेल EPFO पेन्शन, जाणून घ्या तो नियम?
EPFO Pension Rule: केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनंतर्गत (EPFO) कुटुंबाला निवृत्ती वेतन देण्यात येते. पण जर कर्मचार्याला दोन पत्नी असतील तर पहिल्या अथवा दुसर्या, कोणत्या पत्नीला पेन्शन मिळते याविषयी लोकांच्या मनात संभ्रम आहे. ईपीएफओच्या कर्मचारी निवृत्ती योजना 1995 (EPS-95) मध्ये वारसदार आणि निवृत्ती वेतनाचे नियम कडक आहेत. जर एखाद्या ईपीएफओ सदस्याचा मृत्यू झाला आणि […]
IPL 2026 स्पर्धेत 3 सामने गमावल्यानंतरही चेन्नई प्लेऑफमध्ये जागा मिळवणार, 3 बदल घडवणार चमत्कार!
आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सने सुमार कामगिरीचं दर्शन घडवलं आहे. पहिल्या तिन्ही सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. राजस्थान रॉयल्सने पहिल्यांदा पराभूत केलं. त्यानंतर पंजाब किंग्सने होमग्राउंड असलेल्या चेपॉकवर पराभवाची धूळ चारली. आरसीबीने तर दारूण पराभव केला. त्यामुळे चेन्नईचा प्लेऑफचा प्रवास प्रत्येक पराभवानंतर आणखी कठीण होत जाणार आहे. त्यामुळे साखळी उर्वरित 11 सामन्यात चांगली […]
Sharad Pawar: कर्तृत्वान लोकप्रतिनिधी गेला… शरद पवारांचा तो सर्वात मोठा सल्ला, काँग्रेस मनावर घेणार?
Sharad Pawar on Baramati Byelection-Congress: बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेस पक्षावर दबाव वाढला आहे. सुनेत्रा पवार यांनी स्वतः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना दोनदा फोन करून दिलेला उमेदवार मागे घेण्याची मागणी केली आहे. तर खासदार संजय राऊतांनीहीय प्रकरणी वक्तव्य केले आहे. त्याचवेळी रोहित पवार यांनी सकाळी सपकाळांची भेट घेतली. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वांचे प्रयत्न […]