सकल ओबीसी मोर्चातर्फे आणि वेगवेगळ्या संघटनांचे प्रतिनिधी घेऊन आम्ही आरक्षणसाठी लढत आलेलो आहोत. जनगणना आणि यूजीसी संदर्भात ज्या गाईडलाईन्स आल्या आहेत. त्यावरुन विदर्भातील सगळ्या ओबीसी नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे. ओबीसीची जनगणना होत नसेल तर त्याचा आरक्षणावर परीणाम होऊ शकतो. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीतही अडचणी आहेत. ओबीसी आरक्षणाचा विषय राज्यभरात आता आंदोलनाच्या माध्यमातून पुढे आणणार असल्याचे […]
भावनेच्या भरात निर्णय घेतो पण..; लग्नाविना आई झाल्याबद्दल अभिनेत्रीचं दु:ख
ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता त्यांच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असतात. आपल्या आगामी ‘वध 2’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्या पुन्हा एकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळपणे व्यक्त झाल्या. करिअर, लग्न न करता मुलीला जन्म देणं आणि तिला लहानाचं मोठं करणं, लग्नाविषयी आई होण्याचा संघर्ष यांबद्दल नीना गुप्ता व्यक्त झाल्या. माजी क्रिकेचर विवियन रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांचं […]
भाजप सत्तेत आल्याने आमचे चांगले दिवस नाही, तर… मोहन भागवत काय म्हणाले?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत, त्यानिमित्त आरएसएसकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. मुंबईतील वरळी डोममध्ये संघाचे मनोमिलन सुरू आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत. या कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहोन भागवत यांनी विविध मुद्यांवर आपले विचार मांडले आहेत. भाजप सत्तेत आल्यामुळे संघाचे चांगले दिवस सुरू झाले आहेत का? असा प्रश्न […]
Vastu Tips: कपाटात ठेवलेल्या वस्तू गरिबीला आमंत्रित करतात, ‘या’ गोष्टी काढून टाका
ही बातमी नक्की वाचा. तुमच्या कपाटावरील काही वस्तू तुम्हाला गरिब बनवू शकतात, तुमचं नुकसान होऊ शकतं. घरात अशा अनेक चुका आपल्याकडून नकळतपणे होत असतात. सर्वशक्तिमान हा आपल्या घरातील फर्निचरचा एक तुकडा आहे जो केवळ वस्तू साठवण्याचे साधन नाही, तर घराच्या उर्जा आणि समृद्धीचे प्रतीक देखील आहे. कपडे, पैसे आणि मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी आपण त्याचा वापर […]
विमानात असतं एक अत्यंत सिक्रेट बटण, चुकून दबल्यास थेट अपघात; पण नेमका उपयोग काय?
Airplane Fuel Control Switch : आजकाल विमान अपघाताच्या घटनांत मोठी वाढ होताना दिसत आहे. अनेकदा तांत्रिक अडचणींमुळे हे अपघात घडल्याचे समोर आलेले आहे. विमानात प्रवास करताना प्रत्येक नियमाचे पालन करावेच लागते. नियमांचे पालन न केल्यास अपघात होण्याचा धोका अधिक असतो. विशेष म्हणजे वैमानिक तसेच इर क्रू मेंबरनाही हे नियम पाळावे लागतात.विमानामध्ये कॉकपीटमध्ये बरीच बटणं असतात. […]
Jio-Airtel चे यूजर्स मोफत पाहू शकतात T20 World Cup, काय करायचे ते वाचा
T20 World Cup वर्ल्ड कप सुरु झाला आहे आणि तुम्ही टीव्हीपासून दूर असाल तर स्मार्टफोनवर लाईव्ह मॅचची मजा लुटू शकता. फोनमध्ये टी-20 वर्ल्ड कप लाईव्ह मॅच पाहाण्यासाठी तुम्हाला JioHotstar चे सब्सक्रिप्शन घ्यावे लागेल. याशिवाय तुम्ही Jio, Airtel आणि Vi च्या JioHotstar वाल्या प्लानची मदत घेऊ शकता. या प्लानचा फायदा हा आहे की तुम्हाला स्वतंत्र OTT […]