• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

PAK vs NAM: पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानने केली नामिबियन गोलंदाजांची धुलाई, 57 चेंडूत ठोकलं शतक

February 18, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या करो या मरो सामन्यात पाकिस्तान आणि नामिबिया हे संघ आमनेसामने आले आहेत. तसं पाहिलं तर नामिबियाचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. पण या सामन्याकडे अमेरिकेचं लक्ष लागून आहे. कारण हा सामना पाकिस्तानने गमावला तर अमेरिकेला सुपर 8 फेरीत स्थान मिळेल. पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. या सामन्याचं महत्व […]

Filed Under: india

ICC Ranking: इशान किशनमुळे आता अभिषेक शर्माची जागा धोक्यात, एका झटक्यात 17 फलंदाजांवर केली मात

February 18, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी20 क्रमावारीत इशान किशनने जबरदस्त झेप घेतल्याचं दिसत आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील तीन सामन्यात केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्याला टॉप 10 मध्ये स्थान मिळालं आहे. त्याने एकाच वेळी 17 फलंदाजांना मात दिली आहे. (Photo- BCCI Twitter) टी20 वर्ल्डकप स्पर्धा सुरू असताना इशान किशन 25व्या स्थानावर होता. मात्र मागच्या दोन सामन्यात केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्याला फायदा […]

Filed Under: cricket

Rohit Pawar : केंद्रीय मंत्र्याला पदावरून दूर करा… अजितदादा अपघात प्रकरणात सर्वात मोठी मागणी; रोहित पवार यांचा मोठा बॉम्ब काय ?

February 18, 2026 by admin Leave a Comment

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) याच्या अपघाती निधनाला जवळपास 20-22 दिवस उलटून गेले आहेत. 28 जानेवारीला ते मुंबईहून बारामतीला विमानाने जात होते, बारामती एअरपोर्टजवळ आल्यावर त्याचं विमान लँडिंग करताना क्रॅश झालं आणि मोठ्ठा स्फोट झाला. यामध्ये अजित पवारांसह आणखी चौघांचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल अनेक शंका कुशंका लोकांच्या मनात असून हा अपघात नव्हे तर […]

Filed Under: Latest News

ऐश्वर्या राय हिचा तो एक सल्ला आणि अभिषेक बच्चन याची चांदीच चांदी, मोठा खुलासा..

February 18, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे नाव कायमच चर्चेत असलेले आहे. ऐश्वर्या राय हिची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. 2007 मध्ये बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि टॉप घराण्याची सून ऐश्वर्या राय झाली. काही दिवस डेट करून ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची एक मुलगी आहे. ऐश्वर्या राय कायमच आपल्या […]

Filed Under: entertainment

India-France Deal : फ्रान्स आपल्याकडून 44 सेकंदात शत्रूची दाणादाण उडवणारं घातक अस्त्र घेण्याच्या तयारीत

February 18, 2026 by admin Leave a Comment

फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅनुएल मॅक्रो भारत दौऱ्यावर आहेत. मंगळवारचे मुंबईतले कार्यक्रम आटोपून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत दिल्लीला येतील. दोन्ही नेत्यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर मिडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आलाय की, भारत फ्रान्सकडून राफेल विमाने विकत घेईल. फ्रान्स भारताकडून पिनाका रॉकेट लॉन्चर विकत घेईल. पिनाका भारतात बनवण्यात आलेली स्वदेशी मल्टी-बॅरल रॉकेट लॉन्चर सिस्टिम आहे. फ्रान्स भविष्यात पिनाका रॉकेट प्रणालीची […]

Filed Under: india

वजन कमी करण्यासाठी परफेक्ट पदार्थ… चवीसोबतच वजनही होईल कमी

February 18, 2026 by admin Leave a Comment

जर तुम्हाला नाश्त्यात चविष्ट पदार्थ खायचे असतील तर तुम्ही रवा आणि दही पासून आप्पे बनवू शकता. आप्पे खूप कमी तेलात तयार होतात. तुमच्या आवडीच्या भाज्या घालून तुम्ही आप्पे बनवू शकता. सर्वात खास गोष्ट म्हणजे एका वेळी भरपूर आप्पे बनवता येतात. त्यामुळे तुमचे संपूर्ण कुटुंब नाश्ता करू शकते. मुलांनाही आप्पे आवडतात. तुम्ही ते बनवू शकता आणि […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 728
  • Page 729
  • Page 730
  • Page 731
  • Page 732
  • Interim pages omitted …
  • Page 1190
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • घरातील आर्थिक चणचण दूर करण्यासाठी अक्षय तृतीयाच्या दिवशी करा ‘हे’ 5 उपाय
  • इराणकडून या कारणामुळे भारतीय जहाजावर गोळीबार, धक्कादायक कारण पुढे, मोठी खळबळ, थेट..
  • Maharashtra News LIVE : अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी, हापूस आंब्यांचे दर गगनाला
  • मी मोदींचं भाषण ऐकत होतो, अनेकजण त्यांना फेकू बोलत होते; नाना पटोलेंची सडकून टीका
  • इराण ब्लॅकमेल करू शकत नाही.. डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, पुन्हा युद्धाला..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in