• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Nashik | नाशिकमध्ये शेअर मार्केटच्या आमिषाने 2.16 कोटींची फसवणूक; सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

February 19, 2026 by admin Leave a Comment

नाशिक शहरात शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवत पाच जणांची तब्बल 2 कोटी 16 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 20 टक्क्यांपर्यंत नफा मिळवून देण्याचे आश्वासन देत आरोपींनी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले आणि त्यानंतर मोठी रक्कम उकळल्याचे समोर आले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधितांनी तक्रार दाखल केली. या प्रकरणी नाशिक सायबर पोलिसांनी […]

Filed Under: Latest News

‘टॉक्सिक’ची कथा लीक, यश साकारतोय खतरनाक गँगस्टरची भूमिका? 1940 च्या दशकातला गोव्यातला सेट

February 19, 2026 by admin Leave a Comment

दिग्दर्शक गीतू मोहनदास यांच्या ‘टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ‘केजीएफ’ स्टार, कन्नड अभिनेता यश यामध्ये मुख्य भूमिका साकारतोय. या कन्नड-इंग्रजी चित्रपटाच्या कथेबद्दल फार काही सांगितलं गेलं नाही. परंतु आतापर्यंत प्रमोशनच्या निमित्ताने जे काही सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलं, त्यावरून हा पीरिअड गँगस्टर ड्रामा असल्याचं कळतंय. आता या चित्रपटाचे […]

Filed Under: entertainment

AI India Summit: फ्रान्स राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी केले भारताचे कौतुक, मुलांसाठी सोशल मीडियावर बंदीचे आवाहन

February 19, 2026 by admin Leave a Comment

AI India Summit: देशाची राजधानी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित India AI Impact Summit 2026 मध्ये जगभरातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि प्रतिनिधींनी या मंचावर AI च्या भविष्यावर त्यांचे मत मांडले. कार्यक्रमात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. यासह त्यांनी एका महत्त्वाच्या मुद्दाकडे लक्ष वेधले. […]

Filed Under: india

किन्नू खाल्ल्यामुळे आरोग्य राहिल निरोगी…. जाणून घ्या फायदे

February 19, 2026 by admin Leave a Comment

आजकाल बाजारात संत्री आणि किन्नू भरपूर प्रमाणात आहे. संत्री आणि किन्नू एकसारखे दिसतात, त्यामुळे बरेच लोक दोघांमध्ये फरक करू शकत नाहीत. केवळ संत्री आणि किन्नूचा पोतच नाही तर त्यांची चवही खूप समान आहे. दोन्ही चवदार आणि आरोग्यदायी फळे आहेत, जी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात. संत्री आणि किन्नू व्हिटॅमिन सी समृद्ध मानले जातात. नेहमी लोकांच्या मनात […]

Filed Under: lifestyle

राज ठाकरे – शिंदेंच्या भेटीवर संजय राऊतांकडून मोठा खुलासा

February 19, 2026 by admin Leave a Comment

संजय राऊत यांनी नुकत्याच झालेल्या राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर आपले मत व्यक्त केले. ही भेट त्यांचा व्यक्तिगत प्रश्न असल्याचे त्यांनी म्हटले. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी बेईमानी करणाऱ्या प्रवृत्तीसोबत शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संघर्ष सुरू असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. हे भांडण टोकाचे असून त्यात आपला जय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त […]

Filed Under: india

IND vs NED : टीम इंडियाचा विजयी चौकार, नेदरलँड्सवर 17 धावांनी मात

February 19, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत आपली विजयी घोडदौड यशस्वीरित्या कायम राखली आहे. टीम इंडियाने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या स्पर्धेतील 36 व्या सामन्यात नेदरलँड्सवर विजय मिळवला आहे. टीम इंडियाने नेदरलँड्ससमोर 194 धावांचं आव्हान ठेवलं होतं. नेदरलँड्सनेही जोरदार झुंज देत शेवटच्या बॉलपर्यंत लढा दिला. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर नेदरलँड्सचे […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 725
  • Page 726
  • Page 727
  • Page 728
  • Page 729
  • Interim pages omitted …
  • Page 1191
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Todays Gold Rate: अक्षय तृतीयेच्या दिवशी आनंदाची बातमी! सोने उच्चांकापेक्षा स्वस्त, 10 ग्रॅमसाठी…
  • ब्लॉगर बनून मैत्री, पिझ्झा डेट अन्… परतवाडा प्रकरणी आरोपीने कसं पसरवलं जाळं? जेलमध्ये गेल्यानंतर इन्स्टाग्रामवर…
  • Horoscope Today 19th April 2026 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या राशींना होणार मोठा फायदा, तुमची रास आहे का त्यात ?
  • मोठी बातमी! VSR कंपनीची अनेक विमानं सदोष?; पायलट, कर्मचाऱ्यांनाही अपघाताची भीती, काय घडलं त्या वादळी बैठकीत? रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
  • घरातील आर्थिक चणचण दूर करण्यासाठी अक्षय तृतीयाच्या दिवशी करा ‘हे’ 5 उपाय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in