तंदुरस्त राहण्यासाठी आपण योग्य आहार घेत असतो. त्यात वेगवेगळ्या भाज्यांचा समावेश करतोच. तर भाज्या हे जीवनसत्त्वे आणि खनिजांचा एक उत्तम स्रोत आहेत, म्हणून तुमच्या रोजच्या आहारात विविध प्रकारच्या हंगामी भाज्यांचा समावेश करणे महत्वाचे आहे. यामुळे तुमच्या एकूण आरोग्याला फायदा होतो, जो तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतो. कारण प्रत्येक भाज्यांमध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात जे तुमची त्वचा आतून […]
IND vs SA : डेविड मिलरची मोक्याची क्षणी अर्धशतकी खेळी, वरुण चक्रवर्तीला केलं गिऱ्हाईक; पण..
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. खरं तर या सामन्यात दक्षिण अफ्रिकेची सुरूवात काही झाली नाही. आघाडीचे तीन फलंदाज पावरप्लेमध्ये बाद झाले. अवघ्या 20 धावांवर 3 फलंदाज तंबूत होते. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेचा संघ अडचणीत […]
T20 WC Super 8 : इंग्लंडने श्रीलंकेचा 51 धावांनी उडवला धुव्वा, झालं असं की..
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील गट 2 मध्ये श्रीलंका आणि इंग्लंड हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा श्रीलंकेच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी गमावले आणि 146 धावांची खेळी केली. तसेच श्रीलंकेसमोर 147 धावांचं आव्हान ठेवलं. श्रीलंकेचा संघ सर्व गडी […]
पतंजलीने कमावला मोठा नफा, रामदेव बाबा यांच्या कंपनीचे गुंतवणूकदार मालामाल, भविष्यातील योजना आली समोर
रामदेव बाबा यांच्या पतंजली फूड्स कंपनीने डिसेंबर तिमाहीत ऐतिहासिक आणि अत्यंत उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे. अलीकडे जाहीर झालेल्या निकालांनुसार, कंपनीचे एकूण उत्पन्न साडेसोळा टक्क्यांच्या जोरदार वाढीसह दहा हजार कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. हे कोणत्याही तिमाहीतील सर्वोच्च उत्पन्न आहे. तसेच नफ्यातही साठ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. दैनंदिन वापराच्या उपभोक्ता वस्तूंच्या बाजारात पतंजली आता आपल्या […]
जपानच्या माऊंट फुजीसमोर माधुरी दीक्षित-श्रीराम नेने यांचं समुराई स्टाइल फोटोशूट
बॉलिवूडची 'धकधक गर्ल' अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या पतीसोबत सुट्ट्यांचा आनंद घेतेय. माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने हे जपानमध्ये भटकंती करत आहेत. या ट्रिपचे सुंदर फोटो माधुरीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. हे ठिकाण परंपरा, मंदिरं, बर्फ आणि समुराई कथांनी भरलेलं आहे, असं कॅप्शन देत माधुरीने हे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. माधुरी […]
देशाची राजनैतिक प्रतिमा मलिन झाली, कोर्टाने एआय समिटमधील आंदोलनावरून काँग्रेसला सुनावलं
राजधानी नवी दिल्लीत पार पडलेल्या एआय इम्पॅक्ट समिट–2026 दरम्यान इंडियन यूथ काँग्रेस (IYC) कार्यकर्त्यांनी शर्ट काढून आंदोलन केले होते. यावरून आज कोर्टाने काँग्रेसला सुनावलं आहे. हे कृत्य देशाच्या सार्वजनिक सुव्यवस्थेवर उघड हल्ला आहे असं म्हटले आहे. या आंदोलनामुळे भारताच्या राजनैतिक प्रतिमेला धक्का बसल्याचेही कोर्टाने म्हटले आहे. आरोपींना 5 दिवसांची कोठडी न्यायिक दंडाधिकारी रवी यांनी चार […]