कॉफी हे केवळ एक पेय नाही, तर ते लोकांच्या भावनांशी संबंधित आहे. ऑफिसमधून आळशीपणे पळ काढणे असो किंवा लव्ह पार्टनरसोबत पहिली डेट असो, एक कप कॉफी फरक करू शकते. काहींसाठी सकाळची सुरुवात कॉफीशिवाय अपूर्ण असते. हे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायद्याचे आहे . लॅटेसपासून कॅपुकिन, एस्प्रेसो, मोका, कॉफी देखील चवनुसार अनेक वेगवेगळ्या प्रकारे बनविली जाते, परंतु […]
काँग्रेसची बारामती पोटनिवडणुकीतून माघार, जय पवार यांची पहिली प्रतिक्रिया, काँग्रेसचे मानले आभार…
अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या विधानसभा मतदारसंघात आता पोट निवडणूक होत आहे. महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर काँग्रेसकडून आकाश मोरे हे निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे ही निवडणूक आता महायुतीसाठी […]
डेविड मिलरच्या चुकीबाबत शुबमन गिल काय म्हणाला? ड्रेसिंग रूममध्ये काय घडलं Video
IPL 2026, DC vs GT: आयपीएल 2026 स्पर्धेत सर्वात रोमांचक असा सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पार पडला. या सामन्यातील शेवटच्या षटकात 13 धावांची गरज होती. पण डेविड मिलरने एक मोठी चूक केली आणि अवघ्या एका धावेने पराभव झाला. या चुकीचा परिणाम दिल्ली कॅपिटल्सच्या ड्रेसिंग रूमममध्ये दिसला. ड्रेसिंग रूमध्ये डेविड मिलर वेगळा बसला […]
Baramati News | ‘मी जड अंत:करणाने फॉर्म मागे घेतोय, माझ्यावर दबाव…’ आकाश मोरे काय म्हणाले?
काँग्रेसने बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून अखेर माघार घेतली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारी मागे घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. काँग्रेसने बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केली होती. यावेळी आकाश मोरे यांनी भावनिक वक्तव्य केलं.ते नेमंक काय म्हणाले? आकाश मोरे म्हणाले मी जड अंतः करणाने फॉर्म मागे […]
आरे देवा! पैठणी साडीवर बिकिनी ब्लाऊज, बोल्ड अभिनेत्रीचा नवीन लूक पाहून सर्वांनाच बसला धक्का
टीव्ही आणि चित्रपटसृष्टीत सध्या विविध फॅशन ट्रेंड्स पाहायला मिळत आहेत. मात्र यातील काही स्टाइल्स सर्वसामान्य प्रेक्षकांना पसंत पडत नाहीत. अशाच एका फॅशनमुळे 37 वर्षीय अभिनेत्री आकांक्षा पुरी सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. आकांक्षा पुरी अलीकडेच एका फॅशन शोमध्ये साडीसोबत बिकिनी स्टाइल ब्लाउज परिधान करून रॅम्प वॉक करताना दिसली. या लूकमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली […]
Pakistan:…तर कलकत्यावर थेट हल्ला!पाकचा संरक्षण मंत्री बरळला, युद्धाला तोंड फुटणार?
Khawaja Asif Threaten to Attacked on Kolkata: पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना युद्धज्वराने पछाडले आहे. अफगाणिस्तानच्या तालिबान्यांनी त्यांच्या नाकात दम आणलेला आहे. तर यापूर्वी ऑपरेशन सिंदूरमुळे पाकचे मोठे नुकसान झाले आहे. तर पाकिस्तानचे शेपूट वाकडेच आहे. आता आसिफ यांनी भारताला पोकळ धमकी दिली आहे. जर भविष्यात दोन्ही देशात संघर्ष उद्भवला. तर पाकिस्तान मुंबई, दिल्लीच […]